बारामतीतून अजित पवार ११ हजार मतांनी आघाडीवर, कर्जत जामखेडमधून रोहित पवार पिछाडीवर
Ajit Pawar is leading from Baramati by 11 thousand votes, Rohit Pawar is behind from Karjat Jamkhed
Nov 23, 2024, 12:00 PM ISTअपक्ष आणि छोटे पक्ष 14 ठिकाणी आघडीवर, वरुण सरदेसाई 662 मतांनी आघाडीवर
Independents and small parties lead in 14 seats, Varun Sardesai leads by 662 votes
Nov 23, 2024, 11:55 AM ISTदादर माहीममध्ये महेश सावंत आघाडीवर, सिल्लोडमधून अब्दुल सत्तार पिछाडीवर
Mahesh Sawant leads in Dadar Mahim, followed by Abdul Sattar in Sillod
Nov 23, 2024, 11:40 AM ISTशिवडीमध्ये मनसेचे बाळा नांदगावकर पिछाडीवर, डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण आघाडीवर
MNS's Bala Nandgaonkar trailing in Shivdi, BJP's Ravindra Chavan leading in Dombivli
Nov 23, 2024, 11:35 AM ISTलाडकी बहीण योजनेमुळे महायुती जिंकली? संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Sanjay Raut on Ladki Bahin Yojna: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे. महायुतीला लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojna) फायदा झाला असं बोललं जात आहे.
Nov 23, 2024, 11:16 AM IST
सर्वात धक्कादायक निकाल? शिंदेंकडून हकालपट्टी झालेल्या मनसेचा माजी आमदार आघाडीवर; दोन्ही पवारांना धक्का
Most Shoking Result Expected From This Constituency: शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची अपेक्षा होती. मात्र तसं न घडता या मतदारसंघात अगदीच वेगळी आकडेवारी समोर येत आहे.
Nov 23, 2024, 11:13 AM IST288 जागांचे कल झी 24 तासाच्या हाती, 140 जागी महायुती तर 132 जागांवर मविआ आघाडीवर
288 seats result in the hands of Zee 24 taas, Mahayuti is leading on 140 seats and Mavia is leading on 132 seats.
Nov 23, 2024, 10:55 AM ISTकणकवलीत दुसऱ्या फेरीत नितेश राणे आघाडीवर, येवल्यात छगन भुजबळांना धक्का
Nitesh Rane leads in the second round in Kankavli
Nov 23, 2024, 10:50 AM ISTअहमदपूरमधून गणेश हाके यांची आघाडी तर बाबासाहेब पाटील यांची पिछाडी
Ganesh Hake is leading from Ahmedpur and Babasaheb Patil is behind
Nov 23, 2024, 10:45 AM ISTसोलापूर मध्य मतदारसंघात मतमोजणी रखडली, अद्याप पोस्टल मतमोजणी सुरु नाही
Counting of votes stopped in Solapur Central Constituency, postal counting has not started yet
Nov 23, 2024, 10:40 AM ISTMaharashtra Assembly Election: महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर...; संजय राऊत संतापले
Maharashtra Assembly Election: निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसत आहे. हा निकाल लावून घेतलेला आहे, जनतेने दिलेला नाही असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर हा निकाल ठरवून लावला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Nov 23, 2024, 10:34 AM IST
अकोला पूर्वमधून रणधीर सावरकर १३३४ मतांनी आघाडीवर, येवल्यातून भुजबळ पिछाडीवर
Randhir Savarkar is leading from Akola East with 1334 votes, Bhujbal is behind from Yevala.
Nov 23, 2024, 10:30 AM ISTBeed Updates: धनंजय मुंडेंना तब्बल 50 हजारांची लीड, विजय निश्चित
Beed Updates: बीडमधील परळीमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजसाहेब देशमुख यांच्यात सामना आहे.
Nov 23, 2024, 10:26 AM IST
वांद्रे मतदार संघात तांत्रिक अडचणीमुळे मतमोजणीला विलंब
Delay in counting of votes in Bandra constituency due to technical difficulties
Nov 23, 2024, 10:25 AM ISTठाणे शहरात संजय केळकर आघाडीवर, औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट आघाडीवर
Sanjay Kelkar is leading in Thane city, Sanjay Shirsat is leading from Aurangabad West
Nov 23, 2024, 10:20 AM IST