Maharashtra Assembly Election: सागर बंगल्यावर हालचालींना वेग; महाजन, लाड पोहोचले बंगल्यावर
Maharashtra Assembly Election Sagar Bungalow Devendra Fadanvis
Nov 22, 2024, 03:35 PM ISTनिकालाआधीच नाशिकमध्ये फरांदेंच्या विजयाचे होर्डिंग
Maharashtra Assembly Election Nashik Pharande
Nov 22, 2024, 03:30 PM ISTMaharashtra Assembly Election: आमदारांना मुंबईत पोहोचण्याच्या सूचना; वडेट्टीवारांची माहिती
Maharashtra Assembly Election Vijay Wadettiwar On Counting And MLA To Come Mumbai
Nov 22, 2024, 03:25 PM IST1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?
Maharashtra Assembly Election 2024 History Will Repeat: सध्याच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपैकी कोणालाच थेट बहुमत मिळेल असं चित्र अगदी ठामपणे सांगण्यासारखं दिसत नाहीये. त्यामुळेच आता सारं काही 1996 सारखं होणार का?
Nov 22, 2024, 01:31 PM ISTसुहास कांदे आणि समीर भुजबळांविरोधात गुन्हा दाखल, धमकी देणं पडलं महाग
case has been filed against Suhas Kande and Sameer Bhujbal in Nashik
Nov 22, 2024, 01:30 PM ISTभोसरी मतदारसंघात उत्साही कार्यकत्यांकडून महेश लांडगे यांच्या विजयाचे बॅन
Mahesh Landge victory banner by enthusiastic activists in Bhosari constituency
Nov 22, 2024, 01:25 PM ISTअजित पवारांना कोर्टात हजर राहण्याचा समन्स, प्रचारादरम्यान केलेलं वक्तव्य अजित पवारांना भोवलं
Ajit Pawar has been summoned to appear in the court statement made during the campaign has hit
Nov 22, 2024, 01:15 PM ISTउद्याच्या विधानसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण, 36 मतदान केंद्रावर होणार मतमोजणी
Preparations for Maharashtra Vidhan Sabha Election vote counting are complete it will be done at 36 polling stations
Nov 22, 2024, 01:10 PM ISTMaharashtra Election: मुंबईत 'या' 36 ठिकाणी होणार मतमोजणी; Counting Centers ची संपूर्ण यादी
List of Vote Counting Centers In Mumbai: शनिवारी, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी केंद्रांबाहेर पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nov 22, 2024, 12:42 PM ISTमतदान होताच सर्वसामान्यांना महागाईचा तडाखा! मध्यरात्रीपासून इंधनदरवाढ लागू; पाहा आजचे नवे दर
Today Fuel Price: महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडलं असून दोन्ही राज्यांमधील निकाल 23 तारखेला म्हणजेच उद्या लागणार असून त्यापूर्वीच मोठी घोषणा करण्यात आली असून याचा फटका सर्व सामान्यांना बसणार आहे.
Nov 22, 2024, 11:02 AM IST'सरकार स्थापन करण्यासाठी...'; निकालाआधीच प्रकाश आंबेडकरांनी नेमका कोणाचा डाव उधळला?
Maharashtra Assembly Election Prakash Ambedkar: मतदानानंतर 20 तारखेच्या संध्याकाळीच एक्झीट पोलची आकडेवारी समोर आली असून महाविकास आघाडी आणि महायुतीपैकी कोणाच्या बाजूने कल जाणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Nov 22, 2024, 10:30 AM ISTअजित पवारांच्या विजयाआधीच लागले मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर्स
Maharashtra Assembly Election Claim Says Ajit Pawar Will Take Oath As Chief Minister: महाराष्ट्रातील काही ठिकाणी अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्सही झळकल्याचं पाहायला मिळत आहे. एक्झिटपोलनंतर हे बॅनर्स झळकलेत.
Nov 22, 2024, 09:35 AM ISTमहिलांचं मतदान- महायुतीला वरदान? लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार?
महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला असून लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे महिलांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचा दावा महायुतीचे नेत करत आहेत.
Nov 21, 2024, 08:55 PM ISTMaharashtra Assembly Election: अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती असो किंवा मविआ यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या सव्हेनुसार व्यक्त करण्यात आलाय
Nov 21, 2024, 08:28 PM IST
मराठवाड्यात जरांगे फॅक्टर? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही फटका बसणार? Exit Poll ने वर्तवला अंदाज
मराठा फॅक्टरमुळे लोकसभेला मोठा फटकाही बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरची जादू दिसेल का?
Nov 21, 2024, 06:32 PM IST