पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटा
Traffic changes in Pune for PM Modi's rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल....
Nov 11, 2024, 08:11 AM ISTमासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक सुट्टी, 500 रुपयांत 6 सिलेंडर... वाचा मविआचा जाहीरनामा
आज महाविकास आघाडीने जाहीरनामा प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात महिलांशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टी मांडण्यात आल्या. महिलांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडण्यात आले आहेत.
Nov 10, 2024, 03:08 PM ISTमहिलांना 2100 रुपये दरमहिना, 25 लाख नोकऱ्या...; महाराष्ट्रासाठी भाजपचा जाहीरनामा, वाचा सविस्तर मुद्दे
BJP Manifesto for Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. भाजपचा जाहीरनाम्यातील मुद्दे समोर आले आहेत.
Nov 10, 2024, 02:07 PM ISTमाहीममध्ये सभा घेण्याची गरज नाही, उद्धव ठाकरेंच्या विधानाने राज्यात चर्चेला उधाण
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात सध्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे.
Nov 8, 2024, 08:12 AM IST
लसूण 500, कांदा 80... भाज्यांचे भाव कडाडले, सामान्य माणसाच्या खिशाला महागाईची फोडणी
Vegetables Price Hike: निवडणुकीच्या काळात झालेल्या या भाववाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
Nov 8, 2024, 08:10 AM IST
विधानसभेला सक्रिय प्रचार करणारे मराठमोळे सेलिब्रिटी
विधानसभेला सक्रिय प्रचार करणारे मराठमोळे सेलिब्रिटी
Nov 7, 2024, 11:23 AM ISTAjit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Maharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे.
Nov 6, 2024, 02:32 PM IST
Maharashtra Election : निवडणुकांच्या अगोदर उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर; 5 बड्या नेत्यांची केली हकालपट्टी
Uddhav Thackeray News : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून 5 बड्या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर एवढा मोठा निर्णय घेतला आहे.
Nov 6, 2024, 10:17 AM ISTविधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?
नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत होणार का गोंधळ?
Nov 5, 2024, 10:10 AM ISTशिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ.. कुर्ला-नेहरुनगर आणि अंधेरीत दोन महत्त्वाच्या सभा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांच्या उमेदवारी जाहीर झाली आहे. आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश.
Nov 3, 2024, 09:54 AM ISTमराठवाड्यात OBC, मराठा फॅक्टरबरोबरच बंडखोरीही ठरणार निर्णयाक? 'इथं' होणार चुरशीच्या लढती
Maharashtra Assembly Election 2024 Marathwada Big Fights: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मराठवाड्यात निवडणुकांच्या रिंगणात कोण कोण उभं आहे, याचा आढावा घेऊया.
Oct 30, 2024, 12:01 PM IST'बारामती हा गड नाही, ही सेवा' युगेंद्र पवार अर्ज भरण्यासाठी निघताच आत्याचा कानमंत्र
Maharashtra Assembly Election 2024 : राजकारणाच्या रणांगणात तुल्यबळ लढत... मात्र बारामतीत नात्यांची किनार लक्ष वेधणारी. पाहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे... अगदी जसंच्या तसं.
Oct 28, 2024, 10:34 AM IST
Maharashtra Assembly Election 2024 : मविआत घोळ, तीन मतदारसंघात दोन पक्षाचे उमेदवार; अर्जनोंदणी तोंडावर तरीही...
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात अनेक घडामोडी घडत असतानाच मविआमध्ये असणारा घोळ मात्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीय.
Oct 28, 2024, 08:51 AM IST
ना महाविकास आघाडी ना महायुती... अबकी बार अपक्ष सरकार? राज्यात 1995 च्या इतिहासाची पुनरावृत्ती?
Maharashtra Assembly Election 2024: राज्यामध्ये महायुतीचं सरकार कायम राहणार की महाविकास आघाडी सरकार येणार? यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच एक तिसरी शक्यताही व्यक्त केली जात आहे. राज्यामध्ये 1995 सारखी स्थिती तयार होऊ शकते असं म्हटलं जात आहे. नेमकं 1995 साली घडलेलं काय पाहूयात...
Oct 27, 2024, 11:08 AM ISTMaharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, सायन ते नागपूरपर्यंत 'या' उमेदवारांना संधी
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीत 23 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलीय.
Oct 26, 2024, 11:30 AM IST