EVM वर नव्हे मताधिक्यावर आक्षेप; वाढलेल्या मतदानावर निवडणूक आयोग उत्तर देणार?
EVM: लोकसभेत मागे पडलेल्या महायुतीने विधानसभेत एवढ मोठं यश कसं मिळवलं, यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले.
Feb 5, 2025, 09:45 PM ISTLoksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना
नवी मुंबईसह बेलापूर, ऐरोली या मतदारसंघातील अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झाली आहेत. यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे .
May 18, 2024, 07:23 PM IST