इंग्लंडला अश्विननं लोळवलं, कोहलीनं रडवलं!
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Nov 19, 2016, 05:38 PM ISTभारत विरुद्ध इंग्लंड सिरीज : वनडे, टेस्ट, टी-२० सामन्यांचं वेळापत्रक
इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट, तीन वनडे आणि दो टी-20 सामन्यांसाठी येणार आहे. गौतम गंभीर याला त्याच्या कामगिरीचं गिफ्ट मिळालं. दिलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला संघात जागा मिळेल अशी शक्यता होती.
Nov 2, 2016, 02:15 PM ISTटेस्टमध्ये हार्दिकला संधी तर ईशांत, गंभीरचं कमबॅक
न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 2, 2016, 01:55 PM ISTमिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी
मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी
Oct 28, 2016, 08:12 PM ISTमिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी
मिरारोड इथल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगी याची 3 कोटींची ऑडी आर-8 ही गा़डी ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे.
Oct 28, 2016, 05:56 PM ISTकोहली आणि धोनीबद्दल असं बोलला हार्दिक पांड्या
धर्मशालामध्ये आपली पहिली वन डे खेळणारा आणि मॅन ऑफ द मॅच खिताब मिळविणारा हार्दिक पांड्याच्या मते तो दबाव असताना चांगली कामगिरी करू शकतो. याची प्रेरणा मला महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याकडून मिळते.
Oct 25, 2016, 09:16 PM ISTव्यायामाबाबत गंभीर असणाऱ्या कोहलीने केला फोटो शेअर
भारताचा धडाकेबाज क्रिकेटर मैदानावर चांगल्या कामगिरीसाठी प्रसिद्ध तर आहेत पण फिटनेसच्या बाबतीतही तो किती गंभीर असतो हे देखील पाहायला मिळते.
Sep 12, 2016, 03:54 PM ISTवनडे रॅकिंगमध्ये कोहली दुसऱ्या क्रमांकावर कायम
आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या वनडे रॅकिंगमध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
Sep 5, 2016, 10:53 PM ISTकोहली-धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा
भारतीय क्रिकेटचे स्टार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे.
Jun 2, 2016, 06:11 PM ISTटी-20 वर्ल्ड कप आधी कोहली-धोनीचं नवं गाणं
टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. 15 मार्चला भारतीय संघ न्यूझिलंडविरुद्ध आपली पहिली मॅच खेळणार आहे.
Mar 11, 2016, 05:22 PM ISTकोहली ठरला टी-२०मध्ये नं. १
मुंबई : टी २० क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर क्लिन स्वीपची चव देणारा क्रिकेटर विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Feb 1, 2016, 05:19 PM ISTपडलेल्या कोहलीला फॉकनरनं उचललं
ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये भारताच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे बाचाबाचीचे अनेक प्रसंग समोर आले.
Jan 29, 2016, 08:29 PM ISTकोहलीनं पु्न्हा एकदा भारताला मिळवून दिला पहिला नंबर!
मुंबई : भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर टीम इंडियानं भारतीयांना एक खुशखबर दिलीय.
Jan 27, 2016, 10:32 AM IST'तेंडुलकरपेक्षाही कोहली लय भारी'
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठलीये.
Jan 24, 2016, 10:11 PM ISTकोहलीने अशी केली ५२ वर्षांपूर्वीच्या रेकॉर्डची बरोबरी
चौथ्या टेस्ट मॅचमध्ये लोकल बॉय वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रिकेटमधील अमूल्य योगदानासाठी कोटलाच्या मैदानात सम्मान करण्यात आला, तेथेच दुसरा लोकल बॉय आपल्या घरातील मैदानात टीम इंडियाच्या टेस्ट मॅचमध्ये टीमच नेतृत्व करत होता.
Dec 4, 2015, 05:36 PM IST