धवनचं शतक, कोहलीच्या अर्धशतकानंतर भारताची पडझड, धोनीनं डाव सावरला
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून २८९ रन्स केल्या आहेत.
Feb 10, 2018, 09:28 PM ISTभारतानं टॉस जिंकला, इतिहास घडवण्यासाठी 'विराट'ब्रिगेड मैदानात
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकला आहे.
Feb 10, 2018, 04:17 PM ISTभारत वि. द. आफ्रिका चौथी वनडे: इतिहास रचण्यासाठी उतरणार टीम इंडिया
विजयाचा सिलसिला कायम ठेवत भारतीय टीम आज दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात चौथ्या वनडेत विजय मिळवत पुन्हा एकदा इतिहास घडवण्याचा प्रयत्न करेल.
Feb 10, 2018, 08:47 AM ISTअनुष्काचे वडील जावई विराटला देणार हे खास गिफ्ट
लग्नानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत.
Feb 9, 2018, 09:34 AM ISTचहलच्या फिरकीपुढे आफ्रिकेचं लोटांगण, दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा जबरदस्त विजय
पहिल्या वनडेपाठोपाठ दुसऱ्या वनडेमध्येही भारताचा जबरदस्त विजय झाला आहे.
Feb 4, 2018, 06:08 PM ISTकोहली-रहाणेची जोडी भारताला जिंकवणार?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची आश्वासक पार्टनरशीप सुरु आहे.
Feb 1, 2018, 11:20 PM ISTटीम इंडिया अव्वल, मिळणार 10 लाख डॉलरचं बक्षीस
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोन्हासबर्गमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा 63 रनने विजय झाला आहे.
Jan 28, 2018, 09:13 AM ISTभारतीय सैनिकाच्या मुलाच्या गोलंदाजीने सर्व जग हैराण
टीम इंडिया ही वेगवान गोलंदाजीत नेहमीच कमकुवत ठरली आहे. भारत कधीही यामध्ये त्याची ओळख नाही बनवू शकला. पण आता परिस्थिती बदलत आहे. युवा पिढी आता वेगवान गोलंदाजीमध्ये जगाच्या समोर स्वत:चं टॅलेन्ट ठेवत आहे.
Jan 23, 2018, 11:40 AM ISTदिवसाच्या शेवटी भारताला धक्के, विजयासाठी आणखी २५२ रन्सची आवश्यकता
दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २८७ रन्सचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनची दाणादाण उडाली आहे.
Jan 16, 2018, 09:44 PM ISTभारत वि. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टेस्टचा दुसरा दिवस
Jan 15, 2018, 04:09 PM IST2019 वर्ल्डकपमध्ये खेळणार धोनी, अशी असणार संपूर्ण टीम
भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी हा 2019 चा वर्ल्डकप खेळणार हे जवळपास निश्चित दिसतंय.
Jan 13, 2018, 11:11 AM ISTटीम इंडियाच्या खेळाडूंचा पगार किती?
खेळाडूंचं मानधन वाढावं यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली.
Dec 1, 2017, 05:44 PM ISTपगारवाढ-विश्रांतीसाठी कोहली-धोनीची बीसीसीआयकडे बॅटिंग
भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
Nov 30, 2017, 08:22 PM ISTकोहली म्हणतो, हो मला फरक पडतो !
आपल्याला बोलायला हवं !, हो, मला फरक पडतो ! असे हॅशटॅग त्याने या व्हिडिओत म्हटले आहे.
Nov 16, 2017, 09:32 PM ISTकोहली, नेहरानंतर गंभीरनेही केला धोनीचा बचाव
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंतर गौतम गंभीर देखील महेंद्र सिंह धोनीच्या बचावात उतरला आहे.
Nov 10, 2017, 04:31 PM IST