विराट कोहलीसंबंधी BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? अजित आगरकर काढणार समजूत
T20 World Cup: आगामी टी-20 वर्ल्डकपमधून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला वगळलं जाण्याची शक्यता आहे. जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकप खेळला जाणार आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या जागा नव्या खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
Mar 12, 2024, 12:52 PM IST
विराट कोहली का ब्रेक घेतोय? वर्ल्ड कपनंतर 17 पैकी केवळ 4 सामनेच खेळला
Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यापैकी दोन कसोटी सामने खेळले गेलेत. यात विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. एकदिवसीय विश्वचषकानंतर विराट कोहली बोटावर मोजता येतील इतकेच सामने खेळला आहे.
Feb 8, 2024, 07:57 PM ISTIND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात Virat Kohli खेळणार की नाही? राहुल द्रविड यांनी स्पष्टच सांगितलं!
India vs England 3rd Test : टीम इंडियाचा स्टार विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या सामन्यापासून टीम इंडियाचा भाग असेल का? यावर राहुल द्रविड (Rahul Dravid ) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Feb 6, 2024, 05:29 PM ISTरोहित की पांड्या? टी-20 चं कर्णधारपद नेमकं कोणाला द्यावं? गांगुलीने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'विराट असताना...'
अफगाणिस्तानविरोधातील टी-20 मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पुनरागमन केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्यावर आपलं मत मांडलं आहे.
Jan 8, 2024, 12:20 PM IST
'तू हो म्हण नाहीतर मी...'; BCCI अध्यक्ष असताना गांगुलीने रोहित शर्माला दिलेली 'धमकी'
World Cup 2023 Sourav Ganguly On Rohit Sharma: एका मुलाखतीमध्ये गांगुलीने केला खुलासा
Nov 11, 2023, 01:02 PM ISTया कारणामुळे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला नाही Virat Kohli...
Happy Birthday Virat Kohli : 2006 मधील रणजी ट्रॉफीमधील तो क्षण विराटला कोलमडून टाकणारा ठरला होता. सामन्यादरम्यान त्याचा कानावर वडिलांच्या निधनाची बातमी आली अन् तो...
Nov 5, 2023, 03:37 AM IST'विराट कोहली कुठे...'; नसीर हुसैनने इंग्लंडच्या संघाला 'फालतू कारण' देण्यावरुन सुनावलं
World Cup 2023 Nasser Hussain Slams England Players: इंग्लंडच्या संघाचा त्यांच्या 5 पैकी 4 सामन्यांमध्ये पराभव झाला असून यासाठी देण्यात आलेलं कारण ऐकून नासीर हुसैनने संघाची कानउघडाणी केली आहे.
Oct 27, 2023, 02:00 PM ISTWorld Cup : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा मोठा खुलासा, ''मी 8-9 वर्षांपासून आजारी...''
Virat Kohli in ODI WC 2023 : वर्ल्डकप पाँईंट्स टेबलमध्ये भारत सध्या अव्वल स्थानावर आहे. रविवारी 29 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध भारत सामना रंगणार आहे. त्यापूर्वी विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे.
Oct 26, 2023, 05:07 PM IST
'एखादा सामना हरलात तरी...'; सलग 3 विजयानंतर पाँटिंगचा रोहित-विराटला इशारा
World Cup 2023 Ricky Ponting On Indian Team : भारताने वर्ल्ड कप स्पर्धेमधील आपले पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तानला पराभूत केलं आहे.
Oct 19, 2023, 01:54 PM IST''मी कोहलीला 5 वेळा आऊट केलं आहे अन् आता...', भारताविरोधातील सामन्याआधी शाकीब अल हसनने ललकारलं
भारतीय संघाचा सामना आता बांगलादेशशी होणार आहे. भारताविरोधातील सामन्याआधी बांगलादेशचे क्रिकेट चाहते फारच आक्रमक असतात. दरम्यान त्याआधी बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल-हसनने विराट कोहलीचा उल्लेख केला आहे
Oct 18, 2023, 05:08 PM IST
Video: 'कोहली... कोहली...' सामना बांगलादेश अफगाणिस्तानचा अन् जयघोष कोहलीचा; कारण...
Kohli Chants In Bangladesh vs Afghanistan Match: शनिवारी धरमशाला येथील मैदानामध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेशदरम्यान सामना खेळवण्यात आल्या. याच सामन्यादरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला.
Oct 8, 2023, 10:53 AM ISTInd vs Pak : आमच्यावेळी असं नव्हतं, पॅव्हेलिअमधल्या 'या' फोटोवर भडकला भारताचा दिग्गज फलंदाज
Asia cup 2023 India vs Pakistan : एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दरम्यनचा सामना पावसामुळे रद्द झाला. पण या सामन्यात एक अनोखं दृष्य पाहिला मिळालं. दोन्ही संघाचे खेळाडू खेळीमेळीने एकत्र दिसले. पण याच दृश्यावर भारताच्या दिग्गज फलंदाजाने टीकी केली आहे.
Sep 4, 2023, 09:44 PM IST'विराट कोहली साधा एक षटकारही न मारता...', भारताच्या माजी खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मला 100 टक्के खात्री'
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी विराट कोहलीसंबंधी (Virat Kohli) मोठं विधान केलं आहे. तसंच टी-20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळण्यासाठी तो पात्र असल्याचं सांगत कौतुकाची थाप दिली आहे.
Aug 17, 2023, 06:22 PM IST
Virat Kohli: विराटला कोणाचा आशीर्वाद? चार्टर प्लेनने प्रवास केल्याने किंग कोहली अडचणीत!
Virat Kohli Special Plane: वेस्ट इंडिजहून (IND vs WI) भारतात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खास विमानातून आला होता. कोहलीवर एवढा खर्च कोणी केला, हा प्रश्न त्यावेळी चाहत्यांना पडला आहे.
Aug 6, 2023, 12:05 AM ISTIND vs WI: वडिलांविरुद्ध डेब्यू आता मुलाविरुद्ध 110 वा कसोटी सामना खेळणार, विराट कोहलीचा असाही विक्रम
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान बुधवारी पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी खास असणार आहे. ज्या खेळाडूंविरुद्ध विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता त्याच खेळाडूच्या मुलाविरुद्ध तो 110 कसोटी सामना खेळणार आहे.
Jul 11, 2023, 05:34 PM IST