'मला आदर द्या, तुमचे 14 कोटी...', केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाला सांगितली मनातली गोष्ट
KL Rahul IPL 2025 Auction : ऋषभ पंत हा मागील काही वर्ष दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. तर दिल्ली कॅपिटल्सने यंदा ऑक्शनमध्ये लखनऊचा कर्णधार केएल राहुल याच्या करता 14 कोटी रुपये खर्च केले.
Nov 28, 2024, 08:07 PM ISTजयस्वाल आणि राहुलने रचला धावांचा डोंगर, टीम इंडियाची आघाडी नेली 200 पार
IND VS AUS 1st Test 2nd Day : फलंदाजीत राहुल आणि जयस्वाल यांनी मैदानात कहर करून टीम इंडियाची आघाडी 200 पार पोहोचवली. यासह या जोडीने सलामी फलंदाज म्हणून इतिहास रचला.
Nov 23, 2024, 04:15 PM ISTVideo: टीम इंडिया ठरली पर्थमध्ये 'फाऊल प्ले'ची शिकार! केएल राहुल नाबाद होता? ऑस्ट्रेलियावर झाला बेईमानीचे आरोप
IND vs Aus 1st Test Perth KL Rahul Controversy: केएल राहुल नाबाद होता असे म्हणत ऑस्ट्रेलियावर बेईमानीचे आरोप होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओचं संपूर्ण सत्य काय आहे ते जाणून घ्या...
Nov 22, 2024, 12:07 PM ISTटीम इंडियाला लागलं दुखापतीचं ग्रहण, पर्थ टेस्टपूर्वी केएल राहुलनंतर 'हा' स्टार खेळाडूही जखमी
Border Gavaskar Trophy : 22 नोव्हेंबर रोजी 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजचा पहिला सामना हा पर्थमध्ये खेळवला जाईल. ही सीरिज जिंकणं भारतासाठी अत्यंत महत्वाचं असून कारण यातूनच टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट मिळेल.
Nov 16, 2024, 07:41 PM ISTटीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचपूर्वी स्टार फलंदाजाला दुखापत
IND vs AUS 1st Test: पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिजची पहिली टेस्ट खेळवली जाणार असून या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Nov 15, 2024, 12:02 PM IST'मला इतका धक्का बसला की...,' गोयंकांनी भरमैदानात सुनावल्यानंतर अखेर वर्षभराने के एल राहुलने सोडलं मौन, 'क्रिकेटर म्हणून...'
IPL Mega Auction: के एल राहुल (KL Rahul) आणि लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) वेगळे होण्यामागे जी कारणं आहेत, त्यात या व्हिडीओचाही समावेश असल्याचा दावा केला जात आहे.
Nov 14, 2024, 05:02 PM IST
...तर RCB IPL ट्रॉफी जिंकली असती; केएल राहुलने विराटचं नाव घेत व्यक्त केली खंत
KL Rahul Recalls Final Of IPL: के. एल. राहुलच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये भारताचा हा सलामीवीर विराट कोहलीचा उल्लेख करताना दिसत आहे. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात...
Nov 13, 2024, 09:28 AM ISTविराटनंतर आता टीम इंडियाचा 'हा' स्टार क्रिकेटर होणार बाबा, लग्नाच्या वर्षभरानंतर दिली गोड बातमी
लग्नाच्या वर्षभरानंतरच अथिया आणि राहुलने चाहत्यांना गोड बातमी दिल्याने चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Nov 8, 2024, 05:59 PM ISTएक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!
IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
Nov 1, 2024, 10:42 AM ISTमुंबई इंडियन्सपासून आरसीबीपर्यंत कोणते खेळाडू रिटेन होणार? पाहा सर्व 10 संघांची यादी
IPL 2025 Teams Retention List : आयपीएल 2025 साठी सर्व 10 संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवायची आहे. त्यामुळे कोणते खेळाडू रिटेन होणार आणि कोणते खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Oct 30, 2024, 06:20 PM ISTIND vs NZ: टीम इंडियाने केएल राहुलसह 'या' 3 खेळाडूंना वगळले, न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत कोण मैदानात? जाणून घ्या
IND vs NZ Playing XI: बंगळुरू कसोटीत भारताच्या पराभवानंतर भारतीय संघ मजबूत इराद्याने मैदानात उतरणार आहे. पुण्याला विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायची आहे.
Oct 24, 2024, 09:41 AM IST
शेवटची मॅच खेळला हा भारतीय? NZ कडून पराभवानंतरच्या 'त्या' कृतीने चर्चांना उधाण; पाहा Video
Indian Cricket Fans Speculate After Bengaluru Test: भारतीय संघाला मागील 10 वर्षांमध्ये मायदेशात पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ का केवळ तिसरा संघ ठरला आहे. असं असतानाच या खेळाडूच्या कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
Oct 21, 2024, 12:10 PM IST'जर तुम्हाला संधी मिळालीये...', रोहित शर्माचा के एल राहुलला अल्टिमेटम?, म्हणाला 'मी काय सतत प्रत्येकाला...'
न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात सरफराज खानने (Sarfaraz Khan) शतक ठोकल्यानंतर के एल राहुलवरील (KL Rahul) दबाव वाढत चालला आहे.
Oct 20, 2024, 07:10 PM IST
मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करणार; IPL लिलावाआधी 4 मोठे धक्के बसणार
आयपीएल 2025 मेगा लिलावाआधी संघ काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
Sep 24, 2024, 12:52 PM IST