अरेरे! कोहलीचे शतक तरी RCB हरली, विराटच्या नावे 'असा' लाजिरवाणा रेकॉर्ड
IPL 2024 Jos Buttler Century: बटलरने सिक्सर ठोकून मॅच संपवली आपली सेंच्युरीदेखील पूर्ण केली. आयपीएलमधील त्याची ही शंभरावी मॅच होती. त्याने हा क्षण ऐतिहासिक बनवला.
Apr 7, 2024, 08:30 AM ISTआयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारे फलंदाज कोणते?
Most hundreds in IPL : विराट कोहलीने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 8 शतकं ठोकली,
Apr 6, 2024, 09:46 PM ISTKL Rahul ने लखनऊची कॅप्टन्सी सोडली? निकोलस पुरन टॉसला का आला? चाहत्यांना धाकधूक
Lucknow Super Giants vs Punjab Kings : सामन्यापूर्वी टॉसवेळी केएल राहुल (KL Rahul) ऐवजी निकोलस पूरन (Nicholas Pooran) मैदानात आला होता. त्यामुळे आता लखनऊच्या चाहत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.
Mar 30, 2024, 08:24 PM ISTपंजाबविरुद्धच्या सामन्याआधी केएल राहुलची चतूर खेळी, थेट न्यूझीलंडवरून मागवला 'हा' स्टार खेळाडू!
Matt Henry replace David Willey : इंग्लंडचा ऑलराऊंडर डेव्हिड विली याने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता लखनऊ सुपर जायएन्ट्सने (Lucknow Super Giants) एका न्यूझीलंडच्या स्टार गोलंदाजाची संघात एन्ट्री केली आहे.
Mar 30, 2024, 04:52 PM IST
IPL सुरु होण्यापूर्वी के.एल राहुलचं टेन्शन वाढलं; 'हा' मॅचविनर खेळाडू आयपीएलबाहेर!
IPL 2024 Lucknow Super Giant : उद्यापासून आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होणार आहे. पहिला सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात रंगणार आहे. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स या संघातून मोठी बातमी समोर येत आहे.
Mar 21, 2024, 03:25 PM IST'...तोपर्यंत मला पप्पा बोलायचं नाही,' सुनील शेट्टीने के एल राहुलला खडसावलं, VIDEO व्हायरल
IPL 2024: आयपीएल स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यादरम्यान ड्रीम 11 च्या जाहिरातींनी क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका जाहिरातील के एल राहुल आपले सासरे सुनील शेट्टीसह झळकला आहे.
Mar 20, 2024, 02:53 PM IST
IPL च्या इतिहासात सर्वांत कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवणारे खेळाडू
IPL (इंडियन प्रीमियर लीग) ही एक प्रसिद्ध ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे जी रोमांचक सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या रोमांचाचा एक प्रमुख पैलू म्हणजे दमदार फलंदाजी. आयपीएलमध्ये जेव्हा आयपीएलप्रेमींच्या आवडत्या खेळाडूंकडून धडाकेबाज फलंदाजी केली जाते तेव्हा प्रेक्षकांचा जल्लोष वाढतो.
Mar 15, 2024, 06:39 PM ISTIPL 2024 : लखनऊने लिलावात केली घोडचूक, प्लेऑफमध्येही पोहोचणं कठीण? KL Rahul चं टेन्शन वाढलं!
Lucknow Super Giants team update : आयपीएल 2022 मध्ये पहिल्यांदा लखनऊ सुपर जायंट्सने एंट्री मारली होती. या सिझनमध्ये LSG ने कमालीचे प्रदर्शन करत प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. पण दुर्देवाने आयपीएल 2023 मध्ये केएल राहूल जखमी झाल्यामूळे लखनऊला मागील आयपीएल राहूलविनाच खेळावी लागली होती. यामूळे लखनऊ सुपर जायंट्सचे प्रदर्शन खालावलेले होते. पण यावर्षी लखनऊच्या चाहत्यांना संघाकडून उत्कृष्ट प्रदर्शनाची आशा असणार आहे.
Mar 14, 2024, 06:04 PM ISTIPL 2024: लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठे बदल, संपूर्ण कोचिंग स्टाफच बदलला
IPL 2024 Lucknow Super Giants Team : येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होतेय. त्याआधी आयपीएलमधल्या लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. लखनऊ संघाने कोचिंग स्टाफमध्ये मोठा दल केला आहे.
Mar 11, 2024, 06:55 PM ISTIPL 2024 : कृणाल पांड्या नाही तर 'हा' धाकड खेळाडू असणार LSG चा नवा उपकर्णधार
Nicholas Pooran : लखऊ सुपर जायंट्सने (LSG) आयपीएल 2024 च्या मोसमासाठी आपल्या नव्या उपकर्णधाराचे नाव जाहीर केलेले आहे. मागील वर्षी आयपीएल 2023 मध्ये केएल राहूल अर्ध्या सीझनमध्येच दुर्देवाने जखमी झाला होता. आता लखनऊ संघाने प्लॅन बी तयार ठेवलाय.
Feb 29, 2024, 04:49 PM ISTIND vs ENG : रोहित निघाला कामापुरता मामा, 'या' खेळाडूला गाजर देऊन दाखवला बाहेर रस्ता
IND vs ENG 5th Test : मालिका विजयानंतर सुंदर (Washington Sundar) पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.
Feb 29, 2024, 04:39 PM ISTयझुवेंद्र चहलचं करियर धोक्यात? BCCI ने दिलाय 'रेड सिग्नल'
टीम इंडियासाठी अनेक सामन्यात संकटमोचक ठरणाऱ्या युझवेंद्र चहल याला बीसीसीआयच्या करारातून वगळण्यात आलं आहे.
Feb 28, 2024, 07:55 PM ISTBCCI ने जाहीर केली करार यादी, कोणत्या खेळाडूला किती मिळणार पगार? पाहा संपूर्ण लिस्ट
BCCI Annual Player Contracts list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी 2023-24 हंगामासाठी टीम इंडियासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले आहे. त्यामुळे आता विराट आणि रोहितला किती पगार मिळणार? पाहा
Feb 28, 2024, 06:10 PM ISTIND vs ENG 5th Test : धर्मशाला टेस्टपूर्वी केएल राहुलचा गोलीगत धोका? अचानक इंग्लंडला का रवाना झाला?
KL Rahul Health Update : केएल राहुल आगामी सामन्यात (IND Vs ENG 5th Test) खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याचं नेमकं कारण काय? अशी चर्चा होताना दिसते.
Feb 28, 2024, 03:31 PM ISTInd vs Eng 4th Test : टीम इंडियाला 'जोर का झटका', Jasprit Bumrah याच्यासह स्टार खेळाडू संघातून 'आऊट'
Ind vs Eng Ranchi Test : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) रांची येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे.
Feb 20, 2024, 11:50 PM IST