IND vs AUS : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दिलं 241 धावांचं आव्हान, मोहम्मद शमीकडून सर्वांना आशा!
IND vs AUS, World Cup 2023 : टीम इंडियाने (Team India) दिलेल्या माफक आव्हानसामोर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता 130 कोटी भारतीयाचं स्वप्नभंग होणार का? याची धास्ती सर्वांना बसली आहे.
Nov 19, 2023, 05:58 PM ISTकेएल राहुलचं पूर्ण नाव महित आहे? ठेवायचं होतं 'हे' नाव, वडिलांच्या चुकीमुळे बदललं
KL Rahul Name : आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाने दमदार कामगिर केलीय. भारताच्या टॉप 5 फलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत अडिज हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. यात भारताचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज केएल राहुलचंही मोठं योगदान आहे.
Nov 19, 2023, 04:16 PM IST'पहिल्या 10 ओव्हरमध्येच ठरेल भारत-ऑस्ट्रलिया फायनलचा निकाल', विराटचं कौतूक करत Ravi Shastri म्हणतात...
IND vs AUS Final, World Cup 2023 : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श हे धोकादायक खेळाडू ठरत आहेत, त्यामुळे टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असेल, असं रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी म्हटलं आहे.
Nov 18, 2023, 03:53 PM ISTके एल राहुल मोडणार राहुल द्रविडचा सर्वात मोठा रेकॉर्ड? वर्ल्डकपच्या फायनलमध्येच शेवटची संधी
KL Rahul Record: रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ही लढत होत आहे.
Nov 18, 2023, 11:39 AM ISTIND vs NZ : वानखेडेवर शमीची 'सत्ता', टीम इंडियाची फायनलमध्ये थाटात एन्ट्री!
India into the Final Of World Cup 2023 : शमीच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपळले अन् टीम इंडियाने सेमीफायनलमधील पराभवाचा बदला घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाने फायनलमध्ये थाटात एन्ट्री मारली आहे.
Nov 15, 2023, 10:28 PM ISTIND vs NZ : विराटच्या बॅटचा कट लागला अन् अनुष्काने सोडला सुटकेचा श्वास, पाहा नेमकं काय झालं?
Anushka Sharma Viral Video : टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने (Virat Kohli) खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन्...
Nov 15, 2023, 04:16 PM ISTIND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप
IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Nov 15, 2023, 03:31 PM ISTIND vs NED : टीम इंडियाची दिवाळी गोड! नेदरलँडचा पराभव करत बंगळुरूत फटाके, सेमीफायनलचा थरार सुरू
IND vs NED, World Cup 2023 : टीम इंडियाचा दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने झुंजवल्याचं पहायला मिळालं. टीम इंडिया आरामात विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने केलेल्या बॉलिंगच्या प्रयोगामुळे विजय काहीसा लांबला.
Nov 12, 2023, 09:32 PM ISTIND vs NED : टॉस जिंकून रोहित शर्माने घेतला महत्त्वाचा निर्णय, पाहा कशी असेल Playing XI
India vs Netherlands : टीम इंडियाने टॉस जिंकला असून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 12, 2023, 01:50 PM IST''Go f*** off...' के एल राहुल संतापला, मैदानावरच केली शिवीगाळ, 'तू जर परत दिसला...'
प्रसिद्ध क्रिकेट प्रँकस्टर 'जार्वो 69' हा भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मैदानात घुसला होता. त्यावेळी त्याने शूट केलेला व्हिडीओ आता समोर आला आहे.
Nov 7, 2023, 11:33 AM IST
वडील सुपरस्टार, तरी मुलीचे 3 चित्रपट फ्लॉप; काम मिळत नसलं तरी कमावते कोटी
आज बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचं फिल्मी बॅकग्राऊंड आहे. कोणाचे आई-वडील तर कोणाचे आजी-आजोबा. पण त्यातही असे अनेक कलाकार आहेत जे स्टारडमच्या बाबतमी आई-वडिलांना मागे टाकू शकले नाही. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आहे. आज अथियाचा वाढदिवस आहे.
Nov 5, 2023, 11:15 AM ISTWorld Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर BCCI ने घेतला मोठा निर्णय! हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून 'आऊट', पण...
KL Rahul appointed as the Vice Captain : हार्दिक पांड्या बाहेर पडल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी केएल राहुलची नियुक्ती करण्यात आली आहे.
Nov 4, 2023, 04:58 PM ISTInd vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.
Nov 3, 2023, 01:29 PM ISTInd vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं
वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
Oct 29, 2023, 08:54 AM IST
WC Semi Final Scenario: बांगलादेशाला हरवल्यानंतर टीम इंडियासाठी सेमीफायनलचं समीकरण बदललं; पाहा कसं आहे गणित?
World Cup 2023 Semi Final Scenario: टीम इंडियाने चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळाला आणि जिंकला देखील. या विजयाने टीम इंडियाचं सेमीफायनल गाठण्याचं गणित अजून सोप झालं आहे.
Oct 20, 2023, 12:04 PM IST