भारतात घुसखोरी करणाऱ्या राजाला लग्नात हुंडा म्हणून मुंबई मिळाली होती; पण त्याने 88 रुपये दरमहा भाड्याने दिली
Mumbai : मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. इथं येणाऱ्या प्रत्येला मुंबईशहर आपलसं करते. पण, मुंबईचा इतिहास जाणून तुम्ही थक्क व्हाल. एका राजाला लग्नात हुंडा म्हणून मुंबई मिळाली होती.
Feb 5, 2025, 08:29 PM IST