पोलिस भरती परीक्षा : १ हजार ८६ उमेदवारांची रवानगी जेलमध्ये
बिहारमधील दहावीच्या मुलांना कॉपी पुरवण्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला, या नंतर बिहारची खरी परीक्षा सुरू झाली, मात्र यानंतर आणखी एक मजेदार किस्सा चर्चेत आला आहे.
Mar 30, 2015, 06:57 PM ISTकाश्मीरच्या जेलमधून आणखी १५ दहशतवाद्यांना सोडलं जाणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 02:04 PM ISTसावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा
सावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा
Feb 24, 2015, 10:23 PM ISTसावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा
व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजद्वारे अॅडमिनची अनेकदा टिंगळटवाळी केली जाते... एवढ्यापर्यंत ठीक आहे. मात्र तुमचा एखादा आक्षेपार्ह मेसेज ग्रुप अॅडमिनला अडचणीत आणू शकतो... तुमचा एखादा मेसेज ग्रुप अॅडमिनला चक्क तुरुंगात पाठवू शकतो... हो असं घडलंय औरंगाबादमध्ये... नेमकं काय झालं पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून...
Feb 24, 2015, 08:22 PM ISTसंजय दत्तवर पुढील ८ दिवसांत कारवाई होईल - राम शिंदे
संजय दत्तवर पुढील ८ दिवसांत कारवाई होईल - राम शिंदे
Feb 14, 2015, 10:50 AM ISTविद्यार्थ्याला दारू पाजून शिक्षिकेनं केले अत्याचार, २ वर्षांची शिक्षा
डिस्लेक्सियानं ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यासोबत सेक्स करण्यासाठी त्याला अनेक सुविधा देणाऱ्या भारतीय वंशांच्या शिक्षिकेला दोन वर्षाची शिक्षा झालीय. ब्रिटिश कोर्टानं शिक्षिकेला १० वर्षांसाठी सेक्स गुन्हेगार म्हणूनही घोषित केलंय.
Jan 18, 2015, 09:19 AM ISTपैसे देऊन येरवडा तुरुंगातून बाहेर पडता येतं - खळबळजनक गौप्यस्फोट
पैसे देऊन येरवडा तुरुंगातून बाहेर पडता येतं - खळबळजनक गौप्यस्फोट
Jan 10, 2015, 11:57 AM ISTफर्लो रजा कशा वाढवायच्या शिका... संजय दत्तकडून
फर्लो रजा कशा वाढवायच्या शिका... संजय दत्तकडून
Jan 9, 2015, 10:16 AM ISTसंजय दत्तसाठी 'फर्लो'ची स्पेशल शक्कल...
मुंबई पोलीस, जेल प्रशासन आणि राज्य सरकारने मिळून अभिनेता संजय दत्तसाठी आता एक नवीन कायद्यातील पळवाट काढलीय.
Jan 9, 2015, 09:46 AM ISTसंजय दत्तच्या फर्लोवर सस्पेन्स कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2015, 10:05 PM ISTपाहा, संजय दत्तनं असं केलंय नवीन वर्षाचं स्वागत...
पाहा, संजय दत्तनं असं केलंय नवीन वर्षाचं स्वागत...
Jan 3, 2015, 05:08 PM ISTपाकिस्तानची ५०० दहशतवाद्यांना फाशी देण्याची तयारी
दहशतवादाला फारसं गंभीर न घेणाऱ्या पाकिस्तानने आता लवकरच ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यााची तयारी सुरू केली आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.
Dec 22, 2014, 07:47 PM ISTभारताच्या दबावानंतर, जेलमध्येच राहणार २६/११ चा मास्टरमाईंड
दहशवाद संपवण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्ताननं लखवीला जामीन देऊन दुटप्पी भूमिका स्वीकारली होती. पेशावर हल्ल्यानंतरही हे पाऊल उचलणाऱ्या पाकिस्तानवर भारतानं टाकलेल्या दबावाचा परिणाम दिसून आलाय.
Dec 19, 2014, 01:22 PM ISTमिस्डकॉल दिल्याने होऊ शकते तुम्हाला शिक्षा..
कोणत्याही महिलेला तिच्या मोबाईलवर सतत मस्करी म्हणून जरी मिस्डकॉल येत असेल, तर तो देखिल मिस्डकॉल देणाऱ्याला महागात पडणार आहे.
Dec 15, 2014, 09:22 PM ISTसंजूबाब जेलमधून बाहेर, 'मुन्नाभाई-३' सेटवर!
प्रोड्युसर विधू विनोद चोपडा हे संजय दत्तला घेऊन 'मुन्नाभाई - ३' बनवण्यात अजूनही गंभीर आहेत. सध्या संजूबाबा पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असल्यामुळे त्यांचा हा प्रोजेक्ट रखडलाय... संजय दत्त सुटल्यानंतर का होईना, पण त्याच्याबरोबरच हा सिनेमा बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय.
Dec 13, 2014, 12:19 PM IST