jail

तुरुंगातील कैद्यानं फेसबुकवर पोस्ट केला सेल्फी!

सेल्फीच्या फॅडपासून पंतप्रधान मोदीही दूर राहू शकले नाहीत... पण, हेच सेल्फीचं फॅड तुरुंगातील कैद्यांमध्ये पाहायला मिळालंय... तेही सोशल वेबसाईटवरून.

Jun 11, 2015, 04:34 PM IST

जेलवारी टाळण्यासाठी त्यानं केला खून...

स्वतःची जेलवारी टाळण्यासाठी थेट खूनासारखं टोकाचं पाऊल उचललेल्या कुख्यात गुंडाला, कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शिताफीनं अटक केली आहे. कितीही पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला तरी, गुन्हा लपून राहत नाही हेच यातून पुन्हा एकदा दिसून आलंय.

May 26, 2015, 09:25 PM IST

१३ वर्षांनी जेल... पण, पटकन बेल!

१३ वर्षांनी जेल... पण, पटकन बेल!

May 8, 2015, 08:53 PM IST

सलमानला जामीन नामंजूर झाल्यास....कोणत्या जेलमध्ये ?

अभिनेता सलमान खानला जेल की बेल, याबाबात आज फैसला होणार आहे. मात्र, सुनावणीसाठी सलमानला कोर्टात हजर राहण्याची गरज नाही, असं दिसतंय. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडं लक्ष लागले आहे. जामीन नामंजूर झाल्यास तो कोणत्या जेलमध्ये जाईल याची चर्चा आहे.

May 8, 2015, 08:59 AM IST

सलमानला जेल की बेल?

सेशन कोर्टाकडून सलमान खानला सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आता शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल. 

May 7, 2015, 07:49 PM IST

जाणून घ्या कोण आहेत सलमानचे 'रक्षक'!

मुंबई सेशन्स कोर्टानं बुधवारी सलमान खानला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर दबंग सलमान आणि कुटुंबियांसह त्याच्या सर्व फॅन्सची धडधड वाढली. बातमी आली सलमानला कोर्टातून सरळ ऑर्थर रोडजेलमध्ये नेलं जाईल. मात्र तेव्हाच कोर्टाच्या रिअल लाइफ सीनमध्ये वरिष्ठ वकील हरीश साळवे यांची एंट्री झाली आणि अवघ्या काही तासांमध्ये सलमानला जामीन मिळाला.

May 7, 2015, 02:07 PM IST

व्हिडिओ: नागपूरात कैंद्याकडील २६ फोन जप्त

नागपूर जेल प्रशासन काय करतंय? असा प्रश्न हा व्हिडिओ पाहून आपल्याला पडेल. नुकतेच नागपूर जेल तोडून ५ कुख्यात कैदी फरार झाल्यानं तुरूंग प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झालं असतांनाच कैंद्याकडून २६ मोबाईल आज जप्त करण्यात आले आहेत.

Apr 4, 2015, 09:49 AM IST

नागपूरच्या कारागृहातून पाच अट्टल गुंड फरार

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच अट्टल गुंड फरार झालेत. यापैकी सत्येद्र गुप्ता, मोहम्मद शोएब, बिनेश उईके हे तिघे मोक्काचे आरोपी असून त्यांच्यावर प्रत्येकी २० ते २५ गुन्ह्यांची नोंद आहे. 

Mar 31, 2015, 06:18 PM IST