jail

यूपी : नरकाहून भयानक जेल जेथे निर्वस्त्र फिरतात महिला

 मुरादाबाद जेलच्या महिला बॅरकच्या उंबरड्यावर मानवाधिकार अखेरचा श्वास घेतात. जेलच्या मॅन्युअल आणि कायद्याच्या पुस्तकांमध्ये कायद्यांची मोठी लिस्ट असेल पण येथे जेल प्रशासनाच्या तोंडून निघालेला शब्द हा कायदा असतो. या बॅरकची परिस्थिती अशी आहे की कशाला नरक म्हणतात हे आपल्या समजले. 

Dec 12, 2014, 06:09 PM IST

जेलमधून पाच दहशतवादी पसार, देशभरात हायअलर्ट

मध्य प्रदेशतल्या जेलमधून पाच दहशतवादी पसार झाले आहेत. आयएसआयच्या सांगण्यावरून हे दहशतवादी देशात कुठंही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळं गुप्तचर संस्थेनं देशभरात हाय अलर्ट जारी केलाय.

Dec 8, 2014, 07:59 PM IST

व्वा! संजय दत्तला पुन्हा हवीय १४ दिवसांची सुट्टी

 बेकादेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्त सध्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतोय. मात्र त्यानं पुन्हा एकदा सुट्टीसाठी अर्ज केला आहे. संजय दत्तनं तुरुंग प्रशासनाकडे १४ दिवसांच्या संचित रजेसाठी (फरलो) अर्ज केला असून प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

Dec 4, 2014, 11:50 AM IST

अभिनेत्री वीणा मलिकला २६ वर्षांचा तुरुंगवास

पाकिस्तानी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम वीणा मलिकला कोर्टाने  २६ वर्ष तुरूंगावास सुनावला आहे.  वीणाला १३ लाखांचा दंडही ठोठावलाय. ईशनिंदा म्हणजे अल्लाहवर टीका केल्याचा आरोप वीणा मलिकवर आहे.

Nov 26, 2014, 01:20 PM IST

रस्त्याच्या चुकीच्या बाजुनं गाडी चालवली तर याद राखा...

रस्त्याच्या चुकीच्या बाजुनं गाडी चालवली तर याद राखा...

Nov 21, 2014, 06:07 PM IST

घोटाळेबाज राष्ट्रवादी नेत्यांना जेलमध्ये पाठविणार का?

मुंबई महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भारतीय जनता पक्षाने अखेर सरकार स्थापन केले. परंतु, निवडणुकीपूर्वी ज्या घोटाळेबाज राष्ट्रवादी नेत्यांवर टीका करणारे भाजप नेते त्यांना जेलमध्ये पाठविणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Nov 12, 2014, 01:39 PM IST

जयललिता यांचा जेलमुक्काम वाढला

जयललिता यांचा जेलमुक्काम आणखी वाढणार असल्याचं स्पष्ट होत आहे, कारण आज पुन्हा जयललिता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. बेहिशोबी संपत्तीप्रकरणी अटकेत असलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

Oct 7, 2014, 07:19 PM IST

जेलमध्ये संजय दत्तची थट्टा-मस्करी

पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तची टर उडवली जात असल्याचं सांगण्यात येतंय. 

Oct 2, 2014, 10:00 PM IST

जेलमध्ये बाबा, प्रचाराचा मुलांकडे ताबा!

जळगावमध्ये सध्या उमेदवार तुरुंगात आणि या नेत्यांची मुलं प्रचाराच्या आखाड्यात अशी परिस्थिती निर्माण झालीय. दोन माजी मंत्र्यांचा मुक्काम सध्या जेलमध्ये असल्याने त्यांच्या मुलांनी प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय. 

Sep 29, 2014, 12:17 PM IST

मुलींना मिस्ड कॉल द्याल तर तुरुंगाची हवा खाल!

आता, तुम्ही एखाद्या मुलीला किंवा महिलेला तुमच्या मोबाईलवरून मिस्ड कॉल दिला तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. 

Sep 24, 2014, 10:44 PM IST

पत्नीच्या खुनासाठी पतीला शिक्षा; पत्नी सापडली प्रियकराबरोबर...

एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभून दिसेल अशी एक घटना उत्तरप्रदेशातल्या मेरठमध्ये समोर आलीय. पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणाऱ्या पतीनं कोणताही गुन्हा केला नाही, हे तब्बल दीड वर्षांनी उघड झालं...  

Jul 31, 2014, 01:58 PM IST

रत्नागिरी कारागृहातून दोन आरोपी पळालेत

 रत्नागिरी जिल्हा कारागृहातून गुरुवारी पहाटे दोन आरोपी पळालेत. त्यामुळे कारागृहाची सुरक्षता धोक्यात आल्याचे उघड झाले आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. यातील एक आरोपी बलात्कार प्रकणी आणि दुसरा घरफोडी प्रकणात अटक करण्यात आली होती.

Jun 27, 2014, 04:41 PM IST