jail

मुंबई : संजय दत्तची जेलमधून सुटका

संजय दत्तची जेलमधून सुटका

Feb 25, 2016, 07:25 PM IST

संजय दत्तने कमावलेले ४४० रुपये दिले मान्यताच्या हातात

अभिनेता संजय दत्त याने जेलमधून सुटका झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. घरात अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त याला ५ वर्षाची शिक्षा झाली होती.

Feb 25, 2016, 05:56 PM IST

विना परवानगी सेल्फी काढल्याने थेट तरुंगात रवानगी

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्हाधिकारी बी. चंद्रकला यांच्यासोबत सेल्फी काढणं एका युवकाला महागात पडलंय. त्याची १४ दिवसांच्या कोठडीत रवानगी झाली.

Feb 5, 2016, 11:19 AM IST

सावधान : अल्पवयीन मुलांना सिगारेट, टोबॅको विकली तर...

आता, १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सिगारेट किंवा टोबॅकोचा समावेश असलेले पदार्थ विकणं हा देखील फौजदारी गुन्हा (क्रिमिनल ऑफेन्स) आहे. या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. शिवाय एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. 

Jan 15, 2016, 05:02 PM IST

इंटरनेटवर भेटली प्रेयसी भेटायला गेला पाकिस्तानला आणि ३ वर्षपासून जेलमध्ये

गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेला भारतीय इंजिनिअर तरूण निहाल अन्सारी सध्या पाकिस्तानात लष्कराच्या ताब्यात आहे.

Jan 15, 2016, 02:41 PM IST

संजय दत्तचा जेलमधला मुक्काम लांबला

संजय दत्तचा जेलमधला मुक्काम लांबला

Jan 7, 2016, 10:45 AM IST

मुन्नाभाई फेब्रुवारी अखेर जेलबाहेर येणार...

मुन्नाभाई फेब्रुवारी अखेर जेलबाहेर येणार... 

Jan 6, 2016, 01:24 PM IST

मुन्नाभाई फेब्रुवारी अखेर जेलबाहेर येणार...

सध्या पुण्याच्या येरवडा तुरुंगात असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुटका होऊ शकते. 

Jan 6, 2016, 12:11 PM IST

संजय दत्तची सुटका नाही - राम शिंदे

 

मुंबई : बेकायदा शस्त्र वाळगल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेला सिनेअभिनेता संजय दत्त याची सुटका होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. 

संजय दत्तच्या सुटकेबाबत गृहमंत्रालयाकडे कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळं त्याच्या सुटकेचा प्रश्नच नसल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय. संजय दत्त याची मार्चमध्येच सुटका होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.  

 

Dec 8, 2015, 06:09 PM IST

आमदार संजय कदमांना 1 वर्ष तुरूंगवास

आमदार संजय कदमांना 1 वर्ष तुरूंगवास

Dec 2, 2015, 10:06 PM IST

आमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्यांची शिक्षा

आमदार राजू तोडसाम यांना 3 महिन्यांची शिक्षा

Nov 27, 2015, 07:05 PM IST