कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलिसांना जन्मठेप!
कोल्हापूरमध्ये पोलीस कोठडीत कैद्याच्या मृत्यू प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय.
Jan 27, 2017, 06:35 PM ISTऔरंगाबाद - आरोपीच्या मृत्युप्रकरणी ५ पोलिसांचं निलंबन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2017, 06:13 PM ISTनाशिक मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये तूफान हाणामारी
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्टयांमध्ये तूफान हाणामारी झाली आहे.
Jan 22, 2017, 07:20 PM ISTनाशिक कारागृहातले भाई जामिनावर बाहेर
नाशिक कारागृहातले भाई जामिनावर बाहेर
Jan 20, 2017, 09:57 PM ISTनाशिक कारागृहातले भाई जामिनावर बाहेर
खून, दरोडे, खंडणी, प्राणघातक हल्ला अशा गंभीर गुन्ह्यात नाशिक कारागृहात असलेले भाई जामिनावर बाहेर सुटलेत
Jan 20, 2017, 09:06 PM ISTछगन भुजबळांना जेल बाहेर काढल्याप्रकरणी तात्याराव लहाने दोषी
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या बॉम्बे हॉस्पिटलमधील मुक्कामाप्रकरणी जेजे हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना ईडीच्या विशेष न्यायलयानं दोषी ठरवलंय.
Jan 13, 2017, 06:14 PM ISTराज्यात किती कैदी आहेत अनेक वर्षांपासून फरार
हर्सुल कारामधून खूनासारख्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल 57 कैदी, गेल्या कित्येक वर्षांपासून फरार असल्याचं वास्तव समोर आलं आहे.
Jan 12, 2017, 08:31 PM ISTबनावट नोटा : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह १२ जणांची कारागृहात रवानगी
बनावट नोटा छापणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश झाल्याने नाशिक शहरात एकाच खळबळ उडली. राष्टवादी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांसह १२ जणांची आता मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलीय. मात्र गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध बँकामध्ये हजारो रुपयांचा बनावट नोटांचा भरणा झाल्याचं उघडकीस आल्यानं छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांनी छापलेल्या नोटांचा यात समावेश आहे का याचा तपास सुरु आहे.
Jan 5, 2017, 04:58 PM ISTब्राझिलच्या जेलमध्ये कैद्यांच्या गटात हाणामारी, 60 जणांचा मृत्यू
ब्राझिलमधल्या एका जेलमध्ये कैद्यांच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत किमान 60 कैद्यांचा मृत्यू झालाय.
Jan 2, 2017, 11:42 PM ISTमुंबईतील जेलमध्ये भ्रष्टाचाऱ्यांनी बनवलं रेट कार्ड...
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा मुक्त संचार झी 24 तासने उघड केल्यावर आता कुंपण राखणारेच भ्रष्ट झाल्याचं समोर आलंय. मुंबई विभागातल्या भ्रष्टाचाराही नमूना आता समोर आलाय. विशेष म्हणजे भ्रष्टाचा-यांनी आपलं रेट कार्डचं बनवलंय.
Jan 2, 2017, 10:33 PM ISTमुंबईतल्या कारागृहांमध्ये सुविधांसाठी नोटांचा आहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 09:38 PM ISTव्हिडिओ : तुरुंगातही छगन भुजबळ ऐशोआरामात
आजारपणाचं कारण सांगून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले छगन भुजबळ फेरफटका मारत असल्याची व्हिडिओ क्लिप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 'झी 24 तास'ला दिलीय.
Dec 30, 2016, 06:10 PM ISTनाशिक जेल की कॉल सेंटर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 02:35 PM IST