helan

salman Khan ची आई वयाच्या 83 व्या वर्षी करणार 'हे' काम? करिश्मा देणार त्यांना साथ

सलमानची आई आणि करिश्मा या कामासाठी येणार एकत्र,  त्या खास दिवसाची चाहत्यांनी प्रतीक्षा

 

May 11, 2022, 08:39 AM IST

वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर सलमानच्या आईसोबत 4 भावंडांवर दु:खाचा डोंगर

नात्यांच्या पेचात अडकला सलमान, वडिलांचा करु लागलेला राग ; पाहा काय होती अवस्था..

 

Mar 26, 2022, 12:08 PM IST

सलमानच्या आई-वडिलांसोबत पाहिला ऐश्वर्याने सिनेमा

काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे पिता सलीम खान यांनी ऐश्वर्या राय-बच्चनचं भरपूर कौतूक केलं होतं. शुक्रवारी हाऊसफूल ३ सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी स्पेशल शो ठेवण्यात आला होता. यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन देखील यासाठी पोहोचले होते.

Jun 4, 2016, 09:48 PM IST

पूनमचा हिरो बनण्यासाठी 25 हजार जण उत्सुक

विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या पूनम पांडेच्या आगामी 'हेलन' या सिनेमातील अभिनेता शोधण्यासाठी चक्क 'कौन बनेगा पूनम का हिरो' असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय

May 28, 2015, 05:56 PM IST

तुम्हीही बनू शकता पूनम पांडेच्या सिनेमाचे हिरो!

पूनम पांडेने 'नशा' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र नशा सिनेमा प्रेक्षकांना फारशा पसंतीला उतरला नाही. मात्र पूनम आता तिच्या आगामी सिनेमा 'हेलन'साठी तयार झाली आहे. या सिनेमात पूनम पांडेचे हिरो तुम्हीही बनू शकता.

Apr 9, 2015, 06:58 PM IST