चहा किंवा कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती ?
चहाला वेळ नसली तरी वेळेला चहा हा पाहिजेच असतो. असं बऱ्याचदा चहाप्रेंमींकडून सांगितलं जातं.
May 15, 2024, 05:48 PM ISTरिकाम्या पोटी गुळासोबत खा लसणाची एक पाकळी; कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय, पण सेवन करण्याचा ही आहे योग्य पद्धत!
Garlic And Jaggery Health Benefits: रोज गुळ आणि लसूण खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.
May 15, 2024, 05:47 PM ISTआंबा खाल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' 5 गोष्टी, अन्यथा...
सध्या आंब्याचा सीझन सुरु आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या घरात आंबे दिसतात. घरात आंबे असले तरी आधीच लोक आंब्याची ऑर्डर करताना दिसतात. पण आंबे खाल्यानंतर कोणत्या गोष्टीचे सेवन करु नये हे तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
May 14, 2024, 06:59 PM ISTकोणत्या वयात किती Blood Sugar Range असायला हवी?
Normal Blood Sugar Level By Age: अनेक लोकांना वयाचा एक टप्पा गाठल्यानंतर ब्लड शुगरची समस्या होते. त्यामुळे अनेकदा पालक त्यांच्या मुलांना पुढे जाऊन अशा काही समस्या होऊ नये म्हणून गोड पदार्थ जास्त खायला देत नाही. इतकंच नाही तर प्रत्येक वयात लोकांचं ग्लूकोज लेव्हल हे वेगवेगळं असतं.
May 14, 2024, 06:41 PM IST10 रुपयांचे 'हे' फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहे वरदान, वजनही होईल कमी
फळे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. खासकरुन पेरु आरोग्यासाठी उत्तम असल्याचे आरोग्यतज्ज्ञ म्हणतात. पेरु चवीलादेखील छान असतो आणि आरोग्यासाठी पौष्टिकदेखील असतो. यात अनेक पोषकतत्वे असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहे पेरु, त्याचे फायदे जाणून घेऊया.
May 14, 2024, 06:16 PM ISTदिवसाला किती आंबे खाऊ शकतो? तज्ज्ञ म्हणतात...
Mango Side Effects: आंबा खाण्याचे जसे फायदे आहेत तसे काही नुकसानदेखील आहे. दिवसातून किती आंबे खावेत? हे जाणून घेऊया.
May 14, 2024, 04:57 PM IST
स्वयंपाक करताना 'या' चुका टाळा... सरकारच्या सूचनांनंतर अनेकांना बदलावी लागणार जेवणाची पद्धत
ICMR Cooking Instructions : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार आरोग्यदायी स्वयंपाक नेमका कसा तयार करावा यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
May 14, 2024, 03:16 PM IST
तेल-तुप नव्हे पराठा बनवण्यासाठी वापरलं डिझेल; Viral Video पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल
Diesel Paratha Video Viral: डिझेल पराठा नाव ऐकुनही हादरलात ना. पण चंदीगढच्या एका ढाब्यावर हा पराठा विकण्यात येतोय. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
May 14, 2024, 02:35 PM ISTअवकाळी पावसामुळे आजारांचा धोका! मुंबईकरांनो, 'अशी' घ्या तुमच्या तब्येतीची काळजी
पाऊस येतो तेव्हा अनेकांना आनंद वाटतो पण तो येताना सोबत अनेक आजार घेऊन येतो. हे आजार कोणते असतात? आणि आजारावेळी तब्येतीची कशी काळजी घ्यायची? सविस्तर जाणून घेऊया.
May 13, 2024, 04:55 PM ISTदररोज एक खजूर खाल्ल्यास 30 दिवसात दिसून येतील 'हे' फरक
ड्रायफ्रुट्स आपण सगळेच खूप आवडीने खातो. बऱ्याच पदार्थात ड्रायफ्रुट्सचा सामावेश केला जातो. पण, खजूर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? ते तुमच्या आरोग्यासाठी किती लाभदायी आहे जाणून घ्या.
May 11, 2024, 04:03 PM ISTमदर्स डेची भेट म्हणून 'हे' उपाय करा, वयाच्या 55 वर्षानंतरही आई राहील सुदृढ
आपल्या आईने लहानपणापासून खूप काही केलं आहे. आई आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीकडे नेहमीच लक्ष देत असते. आपले आरोग्य, आहार, गरजा आणि सवयी या सगळ्यावर आईचे व्यवस्थित लक्ष असते. पण कधी विचार केलाय का, आईच्या गरजा, आवडीनिवडी आणि आरोग्याचं काय? त्याकडे कोण आणि कस लक्ष देणार? आपणच ना! मग या मदर्स डेला तुमच्या आईसाठी हे नक्की करा.
May 11, 2024, 12:29 PM ISTहेल्दी राहण्यासाठी रोज किती खावं?
आपण दररोज वेगवेगळे पदार्थ खात असतो. बऱ्याचदा आपल्या जेवणाची वेळ ठरलेली नसते आणि कधीतरी एखाद्या कामात अडकल्यास आपण जेवतसुद्धा नाही. पण तुम्हाला माहित आहे का, योग्य वेळेवर न जेवल्याचे दुष्परीणाम? आहारात कोणत्या पदार्थांचा सामावेश केला पाहिजे? किती प्रमाणात पदार्थ खाल्ले पाहिजेत? या सर्व प्रश्नांयी उत्तरे आयसीएमआरकडून जाणून घ्या.
May 10, 2024, 05:36 PM ISTरोज Chia Seeds खाल्यानं होतील 'हे' फायदे!
चिया सीड्स आपल्या आहारात समावेश असणं खूप महत्त्वाचं आहे. चिया सीड्स आपल्या शरीराला थंडावा देतो. तर चिया सिड्स खाण्याचे 5 फायदे चला जाणून घेऊया...
May 10, 2024, 04:24 PM ISTगव्हाच्या पीठात मिसळा 'हे' तीन प्रकारचे पीठ; ही पौष्टिक चपाती मधुमेहींसाठीही फायदेशीर
Multigrain Flour: गव्हाच्या पीठात हे तीन प्रकारचे पीठ मिसळून खाल्ल्यास आरोग्यासाठी पौष्टित असतात. त्याने शरीराला काय फायदे होतात, हे जाणून घ्या.
May 9, 2024, 04:44 PM IST