WHO : 'या' संसर्गामुळे रोज 3500 जणांचा मृत्यू; धोकादायक देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर
Health Tips In Marathi : बदलत्या वातावरणामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आधी कोरोना मग त्याचे व्हेरिंएट याचा धोका संपत नाही, त्यातच आता नवीन संसर्गासंदर्भात एक धक्कादायक माहिती WHO ने जारी केली आहे.
Apr 10, 2024, 02:00 PM IST
काळे तिळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर; दूर पळतील 'हे' आजार
Apr 8, 2024, 09:01 PM ISTकाळ्या तिळाच्या सेवनानं दूर होतात 'हे' आजार
आपण अनेकदा घरातील मोठ्यांना बोलताना पाहतो की काळे तीळ खाणं किती महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर काळ्या रंगाच्या तिळे पासून चटणी देखील बनवण्यात येते. आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केल्यानं कोणत्या कोणत्या आजारांपासून सुटका मिळू शकते हे जाणून घेऊया..
Apr 8, 2024, 06:37 PM ISTरात्रीचं जेवण कधी करावे? पाहा योग्य वेळ
जर तुम्हालाही वाटत असेल की अन्न किंवा जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट आहे तर लगेच तुमचा विचार बदला. अन्न योग्य वेळी न खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. खाण्याच्या योग्य पद्धतीमुळे आरोग्याला फायदा होतो तर चुकीची पद्धत तुम्हाला कायमचं आजारी बनवू शकते. जेवणाची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती?
Apr 8, 2024, 05:21 PM ISTशास्त्रीयदृष्ट्या समजून घ्या... सूर्यग्रहणाचा आरोग्यावर खरंच परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी काय करावे
Tips For Pregnant Women During Solar Eclipse: सूर्य ग्रहणाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो असं अनेकांच म्हणणं आहे. गरोदर महिलांना या दिवशी अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण शास्त्रीयदृष्ट्या खरंच शरीरावर काय परिणाम होतो, ते समजून घ्या.
Apr 8, 2024, 03:53 PM ISTGudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?
Gudi Padwa 2024 : अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मराठी घरांमध्ये हिंदू नववर्षाला गुढी का उभारली जाते ते?
Apr 7, 2024, 01:36 PM ISTKitchen Tips : प्रेशर कुकर फुटू नये यासाठी घ्या 'ही' काळजी, तुमची एक चूक ठरु शकते अपघाताच कारण
How to Use Pressure Cooker : प्रेशर कुकर वापरताना प्रत्येकाला माहितीच काही गोष्टी माहितीच असायला हव्यात. कारण तुमची एक चूक अपघाताला निमंत्रण देऊ शकते. प्रेशर कुकरचा स्फोट हा एखाद्या बॉम्बनुसार असतो.
Apr 6, 2024, 03:27 PM ISTHealth Care Tips: वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? 'या' टिप्स करा फॉलो!
Health Care Tips: न्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात.
Apr 3, 2024, 01:55 PM ISTकाळे डाग असलेली केळी फेकून देता का? काय सांगतात डॉक्टर
केळी विकत घेतल्यानंतर २ ते ३ दिवसांत त्यावर काळे डाग दिसू लागतात. मग अशी केळी खावीत की नाही? याबद्दल काय सांगतात डॉक्टर ते जाणून घ्या...
Apr 2, 2024, 04:18 PM ISTकलिंगड अन् काकडीच नाही तर 'ही' फळही दूर करतील शरिरातील पाण्याची कमतरता
उन्हाळ्यात आपण सगळे पाणी खूप पितो त्याचं कारण आपल्याला सतत तहाण लागते. जर या काळात आपण पाणी कमी पिलं तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. अशात जप आपल्याकडे पाणी नसेल तर कोणत्या फळांचे सेवन करु शकतो याविषयी जाणून घेऊया.
Apr 1, 2024, 06:33 PM ISTअंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत
anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.
Apr 1, 2024, 04:35 PM ISTGen Z : तरुणाईच्या मेंदूचा आकार वाढतोयस, पण IQ होतोय कमी, अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती?
अभ्यासानुसार, आताच्या युवा पिढीच्या मेंदूचा आकार हा 100 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या लोकांच्या मेंदूच्या तुलनेत वाढला आहे. पण त्यांचा IQ मात्र कमी झाला आहे. Gen Z बाबतचे हे धक्कदायक वास्तव समोर आलं आहे.
Mar 30, 2024, 09:39 AM ISTझोपताना मोबाईल शरीरापासून किती दूर ठेवावा?
Health News : मोबाईल शाप की वरदान यावर नेहमीच चर्चा होत असते. चांगल्या कामासाठी वापर केला तर मोबाईल वरदान आहे. पण अतिरेक केला तर मात्र तो शाप ठरु शकतो. मोबाईलच्या अतिवापराचे माणसाच्या आरोग्यवरही परिणाम होऊ शकतात.
Mar 26, 2024, 08:08 PM ISTमोबाईल वापरुन बोटं दुखतायत? असू शकतो 'हा' आजार
आजकाल सर्वच कामं मोबाईलवर होत आहेत. मोबाईलवर बोलणं किंवा टेक्स्ट करणं याव्यतिरिक्त पेमेंट करणं, मॅप पाहणं, फोटो काढणं अशा कित्येक गोष्टींसाठी आपण मोबाईल वापरतो. अगदी आपण काही करत नसलो, तरी सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी आपण हातात मोबाईल घेऊनच असतो. सतत हातात फोन घेतल्यामुळे आपल्या हाताचं दुखणं वाढत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Mar 21, 2024, 05:16 PM ISTपुरुष आणि स्त्रियांमध्ये Uric Acid ची सामान्य पातळी किती असावी? पाहा चार्ट
Health Tips In Marathi: शरीरात अनेक प्रकारचे अवयव काम करतात, ज्यामध्ये किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या शरीरात तयार झालेले अनेक प्रकारचे केमिकल आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकते. या रसायनांपैकी एक म्हणजे युरिक अॅसिड असं म्हणतात.
Mar 20, 2024, 05:18 PM IST