Summer Tips : उन्हाळ्यात लाल की पांढरा, कोणता कांदा खावा? जाणून घ्या या दोघांमधील फरक
White Onion vs Red Onion : मे महिना सुरु असून सूर्य आग ओकतोय. अशात उष्णघातापासून आपलं संरक्षण होण्यासाठी उन्हाळ्यात लाल की पांढरा कोणता कांदा खावा या संभ्रमात असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे.
May 7, 2024, 11:29 AM ISTचहामुळे त्वचेचा रंग काळवंडतो; सत्य जाणून घ्या
तुम्ही अनेकांना असे म्हणताना ऐकले असेल की चहा प्यायल्यानं तुमचा रंगा काळा होता. मग यात किती सत्य आहे. हे कोणाला ही माहित नाही. त्यामुळे आज आपण त्याविषयीच जाणून घेऊया.
May 6, 2024, 06:51 PM ISTमसाले Expire होतात का?
आपल्या आहारात मसाल्यांचा सामावेश आपण सतत करतच असतो. बरेच पदार्थ वेगवेगळ्या मसाल्यांपासून तयार केले जातात. पण, हे मसाले कधी खराब होतात का? त्यांना जास्तवेळ कसं टिकवावं? जाणून घ्या.
May 6, 2024, 03:33 PM ISTशरद पवारांची प्रकृती बिघडली, आजचे सर्व कार्यक्रम रद्द
शरद पवारांची प्रकृती बिघडली, आजचे सर्व कार्यक्रम रद्द
May 6, 2024, 09:45 AM ISTउन्हाळ्यात वरदान ठरेल पुदिन्याचं पाणी
उन्हाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी रोज पुदिन्याचं पाणी प्या. त्यानं तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होईल. पुदिन्याचे पाणी पिण्याचे काय आहेत फायदे.. चला जाणून घेऊया...
May 5, 2024, 06:33 PM ISTतुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलयं? तर दिसतील 'ही' लक्षणं
कोलेस्टेरॉल असा पदार्थ आहे जो आपल्या शरीरात आहे आणि काही पदार्थांमध्ये आपण खातो. कोलेस्टेरॉलचे चांगले संतुलन राखणे महत्वाचे आहे कारण ते जास्त प्रमाणात आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.कोलेस्टेरॉल हा एक शब्द आहे जो आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचा नेमका अर्थ काय? त्याचे नेमकं किती प्रमाण असलं पाहिजे जाणून घ्या.
May 5, 2024, 11:39 AM ISTउन्हाळ्यात सतत डोळ्यांतून पाणी येतयं, 'हे' 5 उपाय नक्की फायदेशीर ठरतील
उन्हाळ्यात सुर्याच्या अतिरीक्त किरणांमूळे आपल्या डोळ्यांना बरेच त्रास होतात. आणि आपणही कित्येकदा त्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण हे आपल्या डोळ्यांसाठी धोकादायी ठरु शकतं. यापासून वाचण्यासाठी हे उपाय नक्कीचं फायदेशीर ठरतील.
May 4, 2024, 05:26 PM IST'या' 7 आजारांचे प्रमुख लक्षण आहे केस गळणं, वाचून थक्क व्हाल!
थोड्याप्रमाणात सर्वांचेच केस गळत असतात. पण अतिप्रमाणात केस गळणं एखाद्या मोठ्या आजाराच कारण असू शकतं. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? ते आजार कोणते? का अणि कसे होतात? त्याचा परिणाम काय? जाणून घ्या.
May 4, 2024, 04:45 PM ISTशरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर 'ही' लक्षणं दिसून येतील
बऱ्याचदा आपल्याला थकवा, आळस आणि सतत आजारी असल्यासारखं जाणवतं. हे असं का होतं? त्यामागचं कारण काय? यामागचं खर कारण बहुतेकदा आपल्याला माहीत नसतं, आपण याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. पण, हेच आपल्या अरोग्यासाठी किती धोकादायी आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणून घ्या खरं कारण.
May 4, 2024, 01:17 PM ISTरोज 30 मिनिटे पायी चालल्यास शरीरात दिसून येतात हे बदल!
पायी चालायचे लाखो फायदे आपल्याला माहित असून आपण चालायचा कंटाळा करतो. जवळचं थोड्या अंतरावर जाण्यासाठी सुद्धा आपण गाड्याचा वापर करतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण सुदृढ असताना देखिल आपल्याला आजारी असल्यासारखं वाटतं. तुम्ही पायी चालल्याने या आजारांपासून वाचू शकता! जाणून घ्या.
May 3, 2024, 06:14 PM ISTउन्हाळ्यात 'हे' ड्रायफ्रुट्स ठरु शकतात तुमच्या आरोग्यासाठी घातक
ड्रायफ्रुट्स अनेकजण आवडीनं खातात. इतकंच नव्हे, तर अनेक गोड पदार्थांपासून इतरही बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये सुक्यामेव्याचा वापर केला जातो.
May 3, 2024, 04:24 PM ISTदररोज सकाळी भिजवलेले अक्रोड खाल्ल्यास, मिळतील 'हे' फायदे
सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आपल्याला शरीराला प्रोटीन्स, फायबर आणि कॅल्शिअम तसेच इतर पोषक तत्वे मिळवण्यास मदत करतात. अशात एक महत्वाचा ड्रायफ्रूट म्हणजे 'अक्रोड'. हे आपल्या शरीरासाठी किती गूणकारक आहे माहित आहे का तुम्हाला? कसं आणि किती खावं? जाणून घ्या.
May 1, 2024, 06:09 PM ISTलोहाच्या कमतरतेमुळे शरीरात दिसेल 'हा' मोठा बदल; आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश
आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी लोहाची खुप गरज असते. आपम दिवसभरात बरेच पदार्थ खातो. पण, कोणत्या पदार्थापासून आपल्याला लोह मिळू शकतात? हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा.
May 1, 2024, 03:16 PM ISTहाडं बळकट ठेवण्यासाठी हे 10 पदार्थ नक्की खा
rich source of calcium food : हाडांच्या बळकटीसाठी शरीराला योग्य प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा होणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळं हाडांच्या बळकटीसाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं हे जाणून घ्या...
May 1, 2024, 01:18 PM IST
चपाती असो वा भात, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस सुरक्षित असतं?
फ्रीज हे प्रत्येक किचनमधील अविभाज्य घटक आहे. या फ्रीजमध्ये आपण अनेक अन्नपदार्थ ठेवतो. भाज्या फळांशिवाय, शिजवलेले अन्नही आपण त्यात अनेक दिवस ठेवतो. पण हे अन्न आपल्यासाठी शरीरासाठी किती दिवस सुरक्षित असतं हे तुम्हाला माहितीय?
Apr 30, 2024, 08:39 AM IST