Snoring: तुमच्या घोरण्याचा जोडीदाराला त्रास होतो? 'या' टिप्स करा फॉलो
आज आम्ही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहोत जेणेकरुन तुमच्या झोपेच्या वेळी समोरची व्यक्ती शांतपणे झोपू शकेल.
Nov 15, 2022, 11:37 PM ISTSkin Care Tips : किचनमधील 'या' गोष्टींचा वापर करुन तुम्ही स्किन 'पोर्स' कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या
तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात, तेव्हा तुम्हाला बाजारातील उत्पादनांवर पैसे खर्च करण्याची काय गरज आहे. येथे जाणून घ्या चेहऱ्यावरील छिद्र कमी करण्यासाठी घरगुती उपाय...
Nov 15, 2022, 11:21 PM ISTगरोदरपणात 'या' महिन्यात शारीरिक संबंध ठेवल्यास होतील 'या' समस्या जाणून घ्या...
कोणत्या महिन्यात शारीरिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे किंवा गरोदरपणात शारीरिक संबंध न ठेवण्याचे काही दुष्परिणाम आहेत असे विविध प्रकारचे प्रश्न महिलांच्या मनात असतात.
Nov 15, 2022, 12:19 AM ISTहिवाळ्यात रात्री त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा...लगेचच मिळेल रिझल्ट
आम्ही तुमच्यासोबत नाइट स्किन केअर टिप्स शेअर करणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही हिवाळ्यातही चमकदार त्वचा मिळवू शकता.
Nov 14, 2022, 11:45 PM ISTMyths and Facts: मधुमेह असताना शारीरिक संबंध ठेवता येतात का? काय खरं काय खोटं जाणून घ्या
लोक शारीरिक संबंधांबद्दल बोलत नाहीत आणि आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास त्यांचे वैवाहिक जीवन बिघडते.
Nov 14, 2022, 10:28 PM ISTडेड स्किनमुळे चेहरा काळवंडलाय..एकदाच करा हा उपाय..मिळवा नितळ तजेलदार त्वचा
डागविरहीत चेहऱ्यासाठी बेकिंग सोडा खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळल्यास याचा फायदा अधिक दिसून येतो.
Nov 14, 2022, 06:32 PM ISTSkin Care Tips: ब्लॅक हेड्सच्या त्रासाला कंटाळलात..करून पाहा हे उपाय..मिळवा सुंदर त्वचा..
ब्लॅकहेड्सचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येक वेळेस महागड्या ब्युटी ट्रीटमेंटची गरज नसते
Nov 14, 2022, 06:22 PM ISTभिजवलेले अक्रोड खाल्ल्यास गर्भवती महिलांना होतो फायदा, जाणून घ्या
जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे
Nov 14, 2022, 05:09 PM ISTप्रियांका चोप्राचा नवरा गंभीर आजाराचा शिकार...Video पोस्ट करत दिली माहिती..
सोशल मीडियावर निकच्या या व्हिडिओवर याचे फॅन्स कॉमेंट्स करून त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहेत.
Nov 14, 2022, 12:51 PM ISTतुमच्याही नखांवर पांढरे डाग आहेत का? या आजारांचे संकेत... वेळीच काळजी घ्या...
आपल्या शरीरात असे अनेक आजार आहेत जे आपल्याला कळत नाहीत, पण जेव्हा ते उघड्यावर येतात तेव्हा कधी-कधी ते धोकादायक ठरतात.
Nov 14, 2022, 12:07 AM ISTGreen Coffee : ग्रीन कॉफी कधी प्यायला आहात का? जाणून घ्या काय आहेत फायदे..
सध्या लोकांमध्ये ग्रीन कॉफीचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.
Nov 13, 2022, 11:51 PM ISTडोळ्यांचा व्यायाम करुन टाळा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, खरं वाटत नसेल अभिनेत्रीचा 'हा' Video पाहा
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोळे निरोगी ठेवण्यासाठी अतिशय सोप्या व्यायामाबद्दल सांगत आहे.
Nov 13, 2022, 08:58 PM ISTथंडीत बाईक चालवताना 'या' टिप्स करा फॉलो... थंडीपासून होईल बचाव
आम्ही तुम्हाला दुचाकी चालवताना थंडीपासून बचाव करण्याच्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही हिवाळ्यातही आरामात बाइक चालवू शकता.
Nov 13, 2022, 08:09 PM ISTअरे बापरे ! मुंबईत 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस
School Students have blood pressure and diabetes In Mumbai : मुंबईतील पालकांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) शाळांतील 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर (blood pressure) तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस (diabetes) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nov 13, 2022, 12:15 PM ISTकोरड्या त्वचेपासून सुटका हवीय, 'या' होममेड मॉइश्चराइजर वापरून पाहा
आज आम्ही तुम्हाला घरी एक अतिशय हायड्रेटिंग मॉइश्चरायझर कसा बनवायचा ते सांगणार आहोत.
Nov 13, 2022, 12:00 AM IST