दिवाळीआधी सोने-चांदीच्या दरात वाढ
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. त्याआधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालीये. विशेष म्हणजे मोदी सरकारकडून सराफा व्यापाऱ्यांना दिलासा देण्यात आल्यानंतरही सोन्या-चांदीचे दर वाढलेत.
Oct 9, 2017, 07:48 PM ISTसोने खरेदी करताना कोणती काळजी घ्याल?
सणासुदीला सोने खरेदी करणं ही भारतीय परंपरा. दिवाळीच्या दिवसांमध्ये किंवा धनत्रयोदशीला सोने खरेदी केले जाते. त्यासोबतच साडे तीन मुहूर्तांमध्ये भारतात सर्रास सोने खरेदी केली जाते. पण दिवाळीत हा ओघ अधिक असतो.
Oct 9, 2017, 05:55 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं
गुरुवारी सोन्याच्या दरात घट झाल्याने आता दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं.
Oct 6, 2017, 06:14 PM ISTदिवाळीच्या तोंडावर सोन्याची विक्री ७० टक्के घटली
सणांचे दिवस सुरू आहेत... दिवाळी उंबरठ्यावर येऊन ठेपलीय. पण, सोन्या-चांदीचं मार्केट मात्र थंड पडलंय. ज्वेलरी शॉप, चमचमणारे शोरुम रिकामे पडलेले दिसत आहेत.
Oct 5, 2017, 07:43 PM ISTदिवाळीआधी सोनं-चांदीचे भाव वाढले
दिवाळी आणि परदेशी बाजारपेठेमधल्या मजबुतीमुळे दिल्लीच्या सराफ बाजारामध्ये सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत.
Oct 4, 2017, 10:43 PM ISTसोन्याच्या दरात वाढ तर चांदी झाली स्वस्त
सोन्याच्या किंमतीत पून्हा एकदा वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.
Sep 27, 2017, 05:20 PM IST...तरचं तुम्ही सोनं खरेदी करु शकाल
तुम्ही यंदाच्या दिवाळीत सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग तुम्हाला पैशांसोबतच आणखीन एक गोष्ट द्यावी लागणार आहे.
Sep 27, 2017, 04:57 PM ISTसोने, चांदी पुन्हा झालीय स्वस्त, पाहा किंमत
सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने स्थानिक ज्वेलर्सकडून होणाऱ्या मागणीत घट होत आहे.
Sep 24, 2017, 03:55 PM ISTसोन्याच्या भावामध्ये मोठी वाढ
सोन्याच्या भावामध्ये मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव ३१ हजार रुपये एक तोळा झाला आहे.
Sep 14, 2017, 08:48 PM ISTलेडीज स्पेशल।मनमाड।वेटलिफ्टींगमध्ये निकीता काळेची 'गोल्डन' कामगिरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 03:18 PM ISTलालबागच्या राजाला अर्पण केली ५ कोटींची वीट
लालबागच्या बाजारात दाटीवाटीत लालबागचा राजा विराजमान होत असला तरीही जगभरातून गणेशोत्सवाच्या काळात भाविक त्याच्या भेटीला येतात.
Sep 7, 2017, 03:02 PM ISTसोनं प्रतितोळा २४१ रुपयांनी महाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 11:23 PM ISTसोनं खरेदीसाठी आता पॅन कार्ड आवश्यक होणार
सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणा-यांची संख्याही वाढते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Aug 27, 2017, 03:54 PM ISTजीएसबीच्या गणरायाचा सोन्या चांदीचा शृंगार
अगदी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
Aug 25, 2017, 07:41 PM ISTदगडूशेठ हलवाई गणपतीवर ४० किलो सोन्याचे दागिने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 08:38 PM IST