नोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत विकले गेले 15 टन सोने
पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती.
Dec 8, 2016, 01:00 PM ISTसोन्याच्या किंमतीत घसरगुंडी सुरूच...
सोन्याच्या भावात जबरदस्त घसरण पाहायला मिळतेय.
Dec 7, 2016, 10:10 AM ISTसोन्याचा दरात जबरदस्त घट, ६ महिन्याच्या खालच्या स्तरावर
सोन्यात मंगळवारी जबरदस्त घट दिसून आली. सोने २५० रुपयांनी घसरून सहा महिन्याच्या खालच्या स्तरावर म्हणजे २८,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे. जागतिक स्तरावर सोन्याची मागणी कमी झाल्याने दर खाली आहे.
Dec 6, 2016, 10:48 PM ISTजागतिक स्तरवर सोने झाले स्वस्त
जागतिक स्तरावर मागणी कमी झाल्याने सराफा बाजारात आज सोन्याचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन २९०५० प्रति १० ग्रॅम झाला आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोटबंदी नंतर सध्याचे रोखीचे संकट घरगुती बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे सोना आणि किरकोळ विक्रेत्यांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे.
Dec 5, 2016, 10:19 PM ISTया मंत्र्यांकडे आहे सर्वाधिक सोने
केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर सरकारने सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केला. यानुसार घरात किती सोने असावे याची मर्यादा घालून देण्यात आलीये.
Dec 3, 2016, 01:47 PM ISTसोनं खरेदी निर्बधावर सामान्यांचं काय म्हणणं आहे, पाहा...
सोनं खरेदी निर्बधावर सामान्यांचं काय म्हणणं आहे, पाहा...
Dec 2, 2016, 09:26 PM ISTसोन्याची किंमत सहा महिन्यांच्या सर्वात कमी स्तरावर कोसळली
सोन्याच्या किंमतीत गुरुवारी पुन्हा एकदा घट झालेली पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत ३५० रुपयांनी कोसळून २९,००० रुपयांवर बंद झाली. सोन्याची ही किंमत गेल्या सहा महिन्यांच्या काळातील सर्वात कमी किंमत आहे, हे विशेष...
Dec 2, 2016, 07:01 PM ISTतुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल
तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल
Dec 1, 2016, 07:51 PM ISTतुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल
खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जप्ती करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, गृहिणींनी त्यांच्या घरगुती बचतीतून किंवा आधीच कर भरलेल्या उत्पन्नातून घेतलेले दागिने जप्त होणार नाहीत, याबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या या अफवा आहेत, असं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.
Dec 1, 2016, 04:45 PM ISTमोदी सरकारचा घरातील सोन्यावर सर्जिकल स्ट्राइक, जास्त सोने असल्यास कारवाई
मोदी सरकारने ५००, १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता घरातील सोन्यावर सर्जिकल स्ट्राइक करणार आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या सूटपेक्षा जास्त सोन्याचे दागिने घरात असतील कारवाई होणार आहे.
Dec 1, 2016, 04:45 PM ISTनोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी
नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका हा सराफा बाजाराला बसतांना दिसत आहे. सोन्याचे भाव १५०० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर २९,३५० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. २२०० रुपये प्रतिकिलोने चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.
Dec 1, 2016, 12:05 PM ISTतीन दिवसांत दुसऱ्यांदा कोसळल्या सोन्याच्या किंमती
गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा सोन्याचे भाव कोसळलेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूक करत असाल तर सावधान...
Nov 30, 2016, 05:52 PM ISTमुंबई विमानतळावर लाखोंची रोकड आणि सोनं जप्त
मुंबई कस्टम्स विभागानं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सात किलोहून जास्त सोनं जप्त केलं आहे.
Nov 26, 2016, 09:45 PM ISTसोन्याच्या वैयक्तिक ठेवीवर बंधनाचा विचार नाही!
काळ्या पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Nov 25, 2016, 08:21 PM ISTसोन्याच्या दरात मोठी घसरण
नोटाबंदीच्या 16व्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय.
Nov 24, 2016, 12:50 PM IST