मुंबई । सोने खरेदीसाठी शुभवार्ता, सोने दर घसरला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 02:45 PM ISTकोल्हापूरात सराफाला लुटून मारहाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 09:25 PM ISTभीक मागण्याच्या बाहण्याने महिलांनी केली पंधरा लाखांची चोरी
भीक मागण्याच्या बाहण्याने आलेल्या चार महीलांनी पंधरा लाख रुपयांची चोरी केलीय. पुण्यातील लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी स्टेशन चौकामधील महाराजा ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे.
Feb 5, 2018, 04:46 PM ISTसुखवार्ता: लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात घट
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.
Jan 29, 2018, 09:06 PM ISTसोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण
सध्या लग्नसराईचा काळ सुरु असून सोनं-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घट झाली आहे.
Jan 27, 2018, 05:09 PM ISTमुंबई | सोन्याचा दर पोहोचला ३१ हजारांच्या घरात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 01:11 PM ISTलग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती महागलं सोनं
लग्नसराईचा काळ सुरु असुन सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत आहात तर ही बातमी फार महत्वाची आहे.
Jan 22, 2018, 05:09 PM ISTलग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ, तर चांदी स्थिर
आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या चढ-उतारामुळे आणि लग्नसाईत वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे.
Jan 21, 2018, 02:24 PM ISTसोनं-चांदीच्या दरात घसरण
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.
Jan 18, 2018, 09:12 PM ISTसावधान! इतके दागिने खरेदी केल्यास अडचणी वाढणार
केंद्रातील मोदी सरकार काळ्यापैशांच्या बाबतीत कड़क भूमिका घेतांना दिसत आहे.
Jan 18, 2018, 04:13 PM ISTधोक्याचा इशारा: सोन्यात गुंतवणूक करताय? सावधान....
सोनं हा अनेक भारतीयांच्या बचतीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक. अनेक लोक हे बचतीसाठी सोन्यात गुंतवणूक करण्यालाच प्राधान्य देतात. पण, तुम्हीही सोन्यात गुंतवणूक करू पाहात असाल तर, वेळीच सावधान...
Jan 15, 2018, 09:01 PM ISTसोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ
सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Jan 15, 2018, 08:11 PM ISTसोनं-चांदीच्या दरात पुन्हा झाली वाढ
लग्न सराईचा काळ सुरु झाला असतानाच आता पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Jan 14, 2018, 12:01 AM ISTसोने-चांदीच्या दरात साधारण वाढ
दिल्लीच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालीये. जागतिक स्तरावर मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात ३० रुपयांची वाढ झाली.
Jan 12, 2018, 04:32 PM ISTलग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं
सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण, ऐन लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Jan 11, 2018, 06:18 PM IST