घरात लाफिंग बुद्धाची मूर्ती का ठेवतात? कारण असं की सगळ्यांना पटेल
आपल्या घरात बऱ्याच अशा वस्तू किंवा गोष्टी असतात, ज्या ठेवल्याने वास्तूला फायदा होतो असा समज असतो. त्या वस्तू घरात ठेवणं फायदेशीर आहे हे आपल्याला माहित असतं, पण यामागील कारण माहिती नसतं. तशीच एक गोष्ट म्हणजे लाफिंग बुद्धा किंवा हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती. प्रत्येकी 100 पैकी 60 ते 65 टक्के घरांमध्ये ही मूर्ती असतेच. तुमच्या घरातदेखील लाफिंग बुद्धाची मूर्ती असेल तर मग त्यामागील कारण जाणून घ्या.
Feb 5, 2025, 05:11 PM IST