farmers

शेतकऱ्याला नुकसानापोटी केवळ ६ रुपये

हिंगोलीमध्ये राष्ट्रीय पिक विमा कंपनीनं पिक विम्याचे केवळ ६ रुपये देऊन बळीराजाची क्रूर चेष्टा केल्याचं वृत्त झी मीडियानं दाखवलं. यावर सरकारला जाग आली असून या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलंय.

Nov 25, 2014, 04:38 PM IST

'शेतीतलं न कळणाऱ्यांनी शिकवू नये' - नाथाभाऊंचं उत्तर

भूईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात की झाडावर लागतात, हे ज्यांना माहित नाही, त्यांनी मला शेती शिकवू नये, मी शेतकरी आहे, असं उत्तर एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

Nov 25, 2014, 12:53 PM IST

मोबाईलची बिलं भरता, मग वीजबिलं का नाही?-खडसे

राज्याचे बराच काळ विरोधीपक्ष नेते असलेले एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.  कारण, मोबाईल फोनची बिलं भरायला पैसे आहेत, मग वीजबिलं का भरता येत नाहीत?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी शेतकऱ्यांना केला आहे.

Nov 24, 2014, 10:06 AM IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या : उद्धव ठाकरे

 महालक्ष्मी रेसकोर्सवर शिवसेनेची शनिवारी पहिली सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकार आल्यास राज्यातील सर्व शेतकऱयांचं कर्ज माफ करण्याची शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं सांगितलं.

Sep 28, 2014, 11:54 AM IST

छोट्या 'ज्ञानांजली'चं प्रक्षेपण, साखरेच्या इंधनावरील रॉकेट

शेती, आरोग्यासह हवामानातील बदल तसंच अतीवृष्टी, गारपीट टाळण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या 'ज्ञानांजली' या रॉकेटचं सांगलीत प्रक्षेपण करण्यात आलं. गुजरातच्या इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटी आणि सांगलीच्या एस.बी.जी.आय.च्या वतीनं क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्पेस टेक्नॉलॉजिचा वापर करून या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं.

Sep 7, 2014, 01:46 PM IST