नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांशी आज मन की बात केली, त्यांनी भूमी अधिग्रहण संशोधन कायदा शेतकरी विरोधी नसल्याचं म्हटलं आहे.
महत्वाचे १० मुद्दे
1-सरकार शेतकऱ्यांसोबत
2-आमचे मंत्री नुकसानग्रस्त भागाचा दौरा करतील
3-शेतकऱ्यांचा विश्वास कायम राखीन
4-शेतकऱयांच्या समस्या वेगाने सोडवण्यावर भर
5-भूमि अधिग्रहणाच्या बाबतीत विरोधकांनी संभ्रम तयार केला
6-शेतकऱ्यांना गरीब ठेवण्यासाठी हे केलं जातंय.
7-राज्याचे कायदे केंद्राने मानावेतच असे नाही.
8-कॉरपोरेटवर २०१३ चा कायदा लागू होऊ शकेल
9-कायद्याला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते,
10-शेतकऱ्यांचा कायदेशीर अधिकार कुणीही हिरावू शकत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.