farmers

गणेश महासंघाचा सामाजिक उपक्रम

गणेश महासंघाचा सामाजिक उपक्रम

Jan 26, 2016, 09:16 PM IST

नाशिक : शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला

शेतमजुरावर बिबट्याचा हल्ला

Jan 26, 2016, 09:15 PM IST

सरकारच्या मदतीपेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावं : मोहन भागवत

 सरकारच्या मदतीची वाट बघण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. 

Jan 26, 2016, 07:52 PM IST

राज्यात १ हजार शेतकऱ्यांची आत्महत्या, सरकारचीच माहिती

राज्यात २०१५ साली जवळपास १ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्य सरकरानं मुंबई उच्च न्यायालयात दिली. 

Jan 21, 2016, 08:05 PM IST

२ एकर जागेत २८००० मिरचीची रोपं

२ एकर जागेत २८००० मिरचीची रोपं

Jan 11, 2016, 04:38 PM IST

आभाळाने बाप हिरावला, पण नानांनी मुलींचे कन्यादान केले

दुष्काळी परिस्थितीमुळे जीवतोड मेहनत करणाऱ्या बळीराजाच्या हातात काहीच आले नाही, आभाळाने बाप हिरावला, मात्र अभिनेता नाना पाटेकर यांनी बुधवारी बळीराजाच्या लेकींचे कन्यादान केले. 

Jan 7, 2016, 08:15 PM IST

आत्महत्या न करण्याचा आणि न करू देण्याची गावकऱ्यांची शपथ

शेतकरी आत्महत्या हा अत्यंत काळजीचा विषय झाला असताना बुलडाण्यातल्या एका गावानं राज्याला आगळा आदर्श घालून दिलाय.

Jan 5, 2016, 10:13 PM IST