farmers

एका दिवसात शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजीची लाट

अमळनेर तालुक्यात सध्या चर्चेचा एकच विषय आहे, पाडळसरे धरणाला फक्त सहाच कोटी का?, या धरणाचं काम २० वर्षात फक्त ३५ टक्के झाले आहे. नवीन सरकार आल्याने धरणाचं काम नक्की पूर्ण होईल, अशी भाबळी आशा शेतकऱ्यांना होती. सोशल मीडियावरही याविषयीच्या स्थानिक वृत्तपत्रातील बातम्या देखील व्हायरल होत आहेत.

Mar 20, 2016, 06:30 PM IST

'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कर्जमाफी उपाय नाही'

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभेत स्पष्ट केलंय. कर्जमाफी हा शेतक-यांच्या आत्महत्येवर रामबाण उपाय नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 

Mar 17, 2016, 07:10 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही : मुख्यमंत्री

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

Mar 17, 2016, 04:04 PM IST

7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या

7 व्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना द्या

Mar 14, 2016, 10:29 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग, शेतकऱ्याला हमी भाव का नाही?

अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला आहे, नाना पाटेकर म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही?, असा सवाल त्यांनी केला आहे. 

Mar 7, 2016, 03:13 PM IST

शेतकऱ्यांसाठी बळीराजा चेतना अभियान

शेतकऱ्यांसाठी बळीराजा चेतना अभियान

Mar 1, 2016, 08:19 PM IST

शेतकऱ्याच्या तळतळाटानेच तुमचं स्टेज पेटलं

शेतकऱ्यांच्या वेदनेवर कविता...

Feb 15, 2016, 07:01 PM IST

शेतकऱ्यांच्या मदतीला 'बळीराजा' ग्रुप

आपल्या देशातील ६० ते ७० टक्के जनता कुठे न कुठे शेतीवर अवलंबून आहे, मात्र शेती करणारा शेतकरी गुलामासारखा प्रत्येक दिवशी मरणयातना सहन करतोय. शेतकऱ्यांमधीलच कवि श्री कृष्ण कळंब यांनी या यातना व्हॉटस अॅपवर उतरवल्या आहेत. 

Feb 10, 2016, 06:12 PM IST