मल्ल्याची कर्जमाफी करता मग शेतकऱ्यांची का नको, सरकारला विरोधकांचा सवाल
शेतक-यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी मग दिल्लीत जावे असे सांगत भांडवलदारांची कर्जमाफी करायला पैसे आहेत. राज्याच्या परिस्थितीला सावरण्यापेक्षा शब्दाचा खेळ करून फसवत आहेत. मागच्या सरकारने काय केलं त्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
Mar 16, 2017, 01:19 PM ISTशेतकऱ्यांना कर्जमाफी देणे चुकीचे - एसबीआय चेअरमन
देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं चूक असल्याचं म्हटलं आहे.
Mar 15, 2017, 02:42 PM ISTशेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ
Mar 15, 2017, 01:08 PM ISTकर्जमाफीच्या मुद्यावर अधिवेशनात गदारोळ
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला.
Mar 9, 2017, 08:35 AM ISTधक्कादायक, मराठवाड्यात 117 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
शेतक-यांच्या आत्महत्येचा आकडा 117 पर्यंत पोहोचला आहे. यात सर्वाधिक 23 आत्महत्या बीडमध्ये झाल्या आहेत.
Feb 28, 2017, 06:45 PM ISTमराठवाड्यात 117 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2017, 04:46 PM ISTतूर उत्पादक शेतकरी अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2017, 04:07 PM ISTसरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठिशी- सदाभाऊ खोत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 03:50 PM ISTधुळ्यात पैसे भरुनही शेतकऱ्यांना विमा मिळेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 03:41 PM ISTहे सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येणार नाही -सुप्रिया सुळे
हे सरकार पैसेवाल्यांचं आहे, आणि ते हेलिकॉप्टरमधून धुरळा उडवत फिरतात, त्यामुळे सामान्य शेतक-याचा धुरळा होतो
Feb 15, 2017, 03:17 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भाजपला दणका; शिवसेनेला पाठिंबा
खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला दणका दिला आहे.
Feb 15, 2017, 02:20 PM ISTनाशिक- येवला शेतकऱ्यांची ३१ लाखांची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2017, 05:26 PM ISTअपघाती मृत्यूनंतर अवयवदान, शेतकऱ्याला मिळाले जीवदान
मरावे परी अवयवरूपी उरावे याची प्रचिती औरंगाबादमध्ये आली. दुचाकीच्या अपघातात मृत्यू झालेले अनिल पाटील यांचं हृदय दोन्ही किडन्या आणि यकृत दान करण्यात आलं. यामुळे एका शेतकऱ्याला जीवदान मिळालंय.
Feb 8, 2017, 04:44 PM ISTबैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी रास्तारोको आंदोलन
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, यासाठी तामिळनाडू प्रमाणे महाराष्ट्रातील जनता आता रस्त्यावर उतरू लागली आहे.
Jan 29, 2017, 08:42 PM IST