नांदेड - तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी संतप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 03:57 PM IST'शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं'
'शेतकऱ्यांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं'
Apr 23, 2017, 08:15 PM ISTशेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रानं केंद्रासमोर पुन्हा पसरले हात!
महाराष्ट्रानं १० हजार ६८४ कोटी पॅकेजची केंद्राकडे मागणी केलीय.
Apr 23, 2017, 06:30 PM ISTपिककर्ज कर्ज म्हणजे काय रे भाऊ?
सध्या काही शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत आहे, शेतीसाठी घेतलेलं कर्ज हे काय असतं, ते उधळ मापाने मिळतं का? यावर काही नियम असतात का? हे ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
Apr 20, 2017, 11:32 AM ISTसततचा दुष्काळ, ट्रॅक्टर ओढून नेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या
शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील ३२ वर्षीय तरूण शेतक-याने आत्महत्या केली.
Apr 19, 2017, 07:45 AM ISTशेतकऱ्यांना आतातरी कर्जमाफी द्या, बाळा नांदगावकरांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 09:27 PM ISTपिंपरी - चिंचवड - बैलगाडी शर्यतविषयक विधेयक मंजुरीसाठी प्रयत्न केल्याचे दावे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 03:17 PM ISTमुंबई - नाबार्डचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 05:06 PM ISTकोपरगाव - शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 03:21 PM ISTसमृद्धी महामार्ग वादात, शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा
महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला समृद्धी महामार्ग वादात अडकतोय. शेतक-यांचा या महामार्गाला विरोध वाढत चालला आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिलाय.
Apr 12, 2017, 08:23 AM ISTमुख्यमंत्री निवासस्थान ते पंतप्रधान निवासस्थानापर्यंत आसूड यात्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 11, 2017, 03:36 PM ISTशेतकऱ्यांप्रती बेडगी प्रेम : विखे-पाटील
Apr 11, 2017, 03:36 PM IST'शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम बेगडी'
शिवसेनेचे शेतकऱ्यांविषयी प्रेम हे बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. राज्यात कर्जमाफीचा विषय महत्वाचा असतांना याचे लोकसभेतील खासदार हे हवाई प्रवासावरून भांडताना दिसून आले. मात्र त्या वेळी कोणीही कर्जमाफीच्या मुद्यावर खासदार भांडले नाहीत, अशा शब्दात काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली.
Apr 11, 2017, 11:53 AM ISTशेतमाल निर्यात बंदी उठविण्यासाठी आसूड यात्रा, CM ते PM निवासस्थानी धडकणार
प्रहार संघटनेतर्फे आसूड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी यासह इतर अनेक मागण्यांसाठी नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते गुजरातमधील पंतप्रधानांच्या वडनगर येथील घरापर्यंत ही यात्रा असेल.
Apr 11, 2017, 09:02 AM ISTबैलगाडी शर्य़तीतील चालकांशी केलेली बातचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 08:11 PM IST