farmers

नोटबंदी | शेतकरी, मापाडींना सर्वात मोठा फटका

बाजार समिती गेल्या आठ दिवसापासून बंद आहे. चलन तुडवाडयांमुळे व्यापाऱ्यांनी आणि समितीने हा निर्णय घेतला आहे. 

Nov 20, 2016, 07:16 PM IST

आसूड जिल्हा बँकेवर, वळ शेतकऱ्यांच्या पाठीवर!

(विनोद पाटील, झी २४ तास) मोदी सरकारने काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक केला. देशभरात अर्थक्रांतीची लाट आली.

Nov 16, 2016, 02:20 PM IST

शेतीमालाच्या बदल्यात जुन्या नोटा घेण्याचा व्यापाऱ्यांचा आग्रह

व्यापाऱ्यांकडून शेतीमालाच्या बदल्यात जुन्या नोटा घेण्याचा आग्रह शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.  राज्यभरात अनेक ठिकाणी शेतीमालाच्या बदल्यात जुन्या नोटा घेण्याचा आग्रह व्यापाऱ्यांकडून होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Nov 15, 2016, 01:48 PM IST

शेतकऱ्यांना कर्ज वाटल्याच्या फोटोमागचं सत्य

बातमीतला हा फोटो व्हॉटस अॅपवर दोन दिवसात चांगलाच व्हायरल झालाय. मोदींनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, कर्नाटकातील नेत्यांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज वाटप केल्याची, चर्चा चांगलीच रंगली. 

Nov 10, 2016, 05:40 PM IST

शेतकऱ्यांनो इतरांच्या नोटा बदलवण्याच्या भानगडीत पडू नका!

जुन्या हजार-पाचशेच्या नोटा चलनात बाद केल्यानंतर, काही शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यांनी नोटा बदलवून देण्याचा तगादा लावला आहे. शेतकरी त्यांच्या अकाऊंटवर ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा भरतील, किंवा त्यांच्या नावाने बदलून देतील, असं काही व्यापाऱ्यांना वाटतंय.

Nov 10, 2016, 01:55 PM IST

व्यापारी शेतकऱ्यांना वापरून खेळू पाहतायत 'काळा-पांढरा'

राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांवर ५००, हजार रूपयांचा नोटा थोपवण्याचा प्रयत्न काही व्यापाऱ्यांकडून होत आहे. मात्र ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने, शेतकऱ्यांनी सावध पावित्रा घेत अशा नोटा घेण्यास नकार दिला आहे.

Nov 9, 2016, 01:26 PM IST

'सरकार म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका अन् घोषणांचा पाऊस'

आत्महत्याग्रस्त शेतकरऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख ऐवजी ५ लाख रूपये मदत देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय. अशा प्रकारे राज्य सरकारनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

Nov 5, 2016, 07:25 PM IST

नाशिक : परतीच्या पावसाने शेतक-यांची डोकेदुखी वाढवली

जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे बळीराजा समाधान व्यक्त करत असतानाच मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांची डोकेदुखी वाढवलीय. पावसाने भाजीपाला तर सडलाच आहे मात्र रोग पसरण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Oct 11, 2016, 12:02 AM IST