farmers

शेतकरी संप, आज चौथ्या दिवशी ही सुरुच

शेतकरी संप आज चौथ्या दिवशी ही सुरुच आहे, अहमदनगर जिल्ह्यातील राहाता,श्रीरामपुर,संगमनेर अकोले तालुक्यातील अनेक गावात बंद पाळण्यात येतोय. 

Jun 4, 2017, 01:17 PM IST

शेतकऱ्यांनो संयम बाळगा : दीपक केसरकर

शेतकऱ्यांनी केलेल्या संपानंतर अर्थराज्य मंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिलाय. 

Jun 2, 2017, 10:36 PM IST

पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांची सांमजस्याची भूमिका

शेतक-यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी पुणतांब्यातल्या शेतक-यांनी सामजस्याची भूमिका घेतली आहे. आज सकाळी गावात झालेल्या बैठकीनंतर सरकारची चर्चेला तयार असल्याचं गावक-यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलं आहे. कर्ममाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी या दोन प्रमुख मागण्या आहेत. त्याविषयी चर्चा करण्याची तयारी सरकारनं आधी दाखवलीय. पण अद्याप सरकारकडून कुठलही बोलावणं आलेलं नाही. तसं बोलावणं आलं तर चर्चेला तयार असल्याचं पुणतांब्यातल्या शेतक-यांनी म्हटलं आहे.

Jun 2, 2017, 12:12 PM IST

शेतकरी संपाची झळ, दूध-भाजीपाल्यावर परिणाम

कर्जमुक्तीसाठी आणि अन्य काही मागण्यांबाबत राज्य सरकारशी  बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकरी बेमुदत संपावर गेलेत.  

Jun 1, 2017, 11:59 PM IST

शेतकऱ्याच्या पोरा आता फेसबुकवर, व्हॉटसअॅपवर मनातलं लिहायला शिक

शेतकऱ्यांच्या मुलांनो, शेतकरी संपाविषयी सोशल मीडियावर भरभरून मनातलं लिहा, मनापासून तुम्हाला काय वाटतंय ते लिहा.

Jun 1, 2017, 04:58 PM IST