राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना मंत्र्यांचा बहिष्कार, शेतकरी संपाला पाठिंबा
राज्यात पेटलेल्या शेतकरी संपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज होत आहे. पण याबैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली आहे. शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने चर्चा सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेने शेतकरी संपाला पाठिंबा दिलाय.
Jun 7, 2017, 12:29 PM ISTनाशिकमध्ये बाजार समितीचे व्यवहार ठप्प, आठवडी बाजार सुरु
शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी सामान्यांना पोहोचणाऱ्या झळा काहीशा कमी होताना दिसत आहेत. संपाचं अत्यंत महत्वाचं केंद्र बनलेल्या नाशिक शहरात आज बाजार समितीचे व्यवहार ठप्प आहेत. मात्र, आठवडी बाजार सुरु असल्याने थोडासा दिला मिळालाय.
Jun 7, 2017, 09:45 AM ISTमहाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही शेतकरी रस्त्यावर
महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही कर्जमाफी आणि हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये शेतक-यांच्या आदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमी शेतक-यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत.
Jun 6, 2017, 04:57 PM IST31 ऑक्टोबरआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार - मुख्यमंत्री
एकीकडे शेतकरी संपाचा सहावा दिवस असताना सरकारनं शेतक-यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. 31 ऑक्टोबरआधी शेतक-यांना कर्जमाफी देणार असा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.
Jun 6, 2017, 03:08 PM ISTनवी मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक चांगली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 03:04 PM ISTपुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी केला सरकारचा निषेध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 03:03 PM ISTकर्जमुक्ती केली नाही तर ते आमचे अपयश - सुधीर मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 12:08 AM ISTशेतकऱ्यांनी केला पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 12:06 AM ISTपुण्यात फळं, भाज्यांचे भाव वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 11:05 PM ISTमहाराष्ट्रातल्या विविध भागात शेतकरी आंदोलनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 09:12 PM ISTखऱ्या शेतकऱ्यांशीच चर्चा कऱणार - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 09:10 PM ISTमराठवाड्यातला बंद | उस्मानाबादेत हिंसक वळण
महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिंसक वळण लागलं. शेतक-यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील 5 बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या.
Jun 5, 2017, 08:43 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात गावागावातील दूध संकलन बंद
गावागावातील दूध संकलन बंद करण्यात आलं. मार्केट समित्याही ओस पडल्या होत्या.
Jun 5, 2017, 08:28 PM ISTसंतप्त शेतकरी रस्त्यावर, मुख्यमंत्री एकाकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 08:06 PM ISTलातूर- संतप्त शेतकरी रस्त्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 06:42 PM IST