ee sala cup nahi

IPL 2023 : इतकंही खरं बोलायचं नव्हतं...; फाफ डु प्लेसिसच्या 'Ee Sala Cup Nahi' कमेंटवर चाहत्यांनी घेतली मजा

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसचा (Faf Du Plessis) एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पहिल्या सामन्यापूर्वीचा आहे. 

Apr 2, 2023, 08:02 PM IST