चीन भूकंपांमध्ये मृतांची संख्या १९२
चीनच्या स्वतंत्र मंगोलिया भागात ५.३ भूंकपाचे झटके जाणवले. चीनमधील शिचुआना प्रांतात शनिवारी झालेल्या भूकंपात मृतांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. तर १२ हजारांहून अधिक लोक जखमी असून २३ जणांचा थांगपत्ता लागलेला नाही.
Apr 23, 2013, 11:16 AM ISTभूकंपाचे केंद्रबिंदू इराणमध्ये, १०० जण ठार झाल्याची भीती
देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात आज च ४.२० मि. भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ ऐवढी नोंदली गेली.
Apr 16, 2013, 05:28 PM ISTउत्तर भारतात भूकंप
आज संध्याकाळी उत्तर भारताला भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाने घाबरून रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली.
Apr 16, 2013, 04:52 PM ISTभूकंपामुळे पाण्याचं होतंय सोन्यात रूपांतर
भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे. पण न्यूझीलंडमध्ये मात्र भूकंपामुळे वेगळीच घटना घडू लागली आहे. न्यूझीलंडमध्ये भूकंपामुळे पाण्याचं रुपांतर सोन्यात होत आहे.
Mar 19, 2013, 04:06 PM ISTफिलिपाईन्समध्ये मोठा भूकंप, त्सुनामीचा धोका
फिलिपाईन्स बेटांना आज भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी मोजण्यात आल्याचे अमेरिकेच्या भूगर्भ विभागाने दिली आहे.
Aug 31, 2012, 06:54 PM ISTइराण भूकंपात २५० जणांचा मृत्यू
इराणच्या वायव्य भागाला शनिवारी सायंकाळी भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले. या भूकंपामुळे २५० जण ठार, तर २००० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ नोंद करण्यात आली आहे.
Aug 12, 2012, 12:18 PM ISTहिंदूकुशमध्ये भूकंप, जम्मू-काश्मिरला हादरे
आठवड्याभरात आज दुसऱ्यांदा हिंदुकुश प्रदेशात भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ५.७ रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपामुळे अफगाणिस्तानचा प्रदेश सर्वाधिक हादरला.
Jul 19, 2012, 03:56 PM ISTउत्तर भारताला भूकंपाचा हादरा
उत्तर भारतातील अनेक राज्य भूकंपाच्या धक्क्याने हदरले आहेत. दिल्लीजवळील गाझीयाबाद, नोएडा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. ५.८ रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता मोजली गेली.
Jul 12, 2012, 08:33 PM ISTगुजरात भूकंपाने हादरला
मंगळवारी मध्यरात्री गुजरातमध्ये भूंकप झाला आणि पूर्वीच्या आठवणींनी हादरा बसला. या भूंपाची कोणतीही हानी झालेली नाही. रात्री दोन वाजता ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. कच्छमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
Jun 20, 2012, 04:39 PM ISTइटलीला भूकंपाचा धक्का
गेल्या आठवड्यात भूकंप झालेल्या भूकंपानंतर आज पुन्हा इटलीला भूकंपाचा धक्का बसला आहे. इटलीच्या उत्तर भागाला रविवारी भागालाच पुन्हा धक्का बसला आहे.
Jun 5, 2012, 12:37 PM ISTमुंबईसह महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के
मुंबईला आज सकाळी ११. १ वाजण्याच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला. तर संपूर्ण राज्यात हा भूकंप जाणवला. सकाळी १०.५८ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ४.९ अशी नोंद करण्यात आली आहे.
Apr 14, 2012, 02:42 PM ISTभूकंपाची टांगती तलवार....
भूकंप या एका शब्दातच सगळं काही दडलंय. निसर्गाचं हे एक अक्राळ विक्राळ असं रुप आहे. भूकंपापुढं धरतीही थरारल्या शिवाय राहात नाही. हेच रुप इंडोनेशियातील नागरिकांना बुधवारी दुपारी पुन्हा एकदा पहायला मिळालंय.
Apr 11, 2012, 11:14 PM ISTजगातील शक्तीशाली भूकंप
भूकंपाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भूकंपात आजच्या भूकंपाची गणना करण्यात आली आहे. यापूर्वी जगात कोणकोणते भूकंप झाले याची माहिती थोडक्यात ...
Apr 11, 2012, 03:47 PM ISTभूकंपाच्या हादऱ्यांमुळे त्सुनामीची शक्यता
जागतिक वेळेनुसार ९.३० वाजता इंडोनेशियातील बांडा असेह प्रांतात त्सुनामी येऊ शकते, अशी शक्यता वॉर्निंग सेंटरने वर्तवली आहे. इंडोनेशियाच्या या प्रांतात बहुतेकवेळा भूकंपाचे हादरे बसत असतात. २००४ साली झालेल्या भूकंपामध्ये या प्रांतातील १,७०,००० लोकांचा मृत्यू झाला होता.
Apr 11, 2012, 03:42 PM IST