नेपाळची उद्ध्वस्तता : आँखो देखा हाल, छोट्यांच्या शब्दांत
आँखो देखा हाल, छोट्यांच्या शब्दांत
May 1, 2015, 10:06 PM ISTअंदमान-निकोबारला भूकंपाचा धक्का; त्सुनामीची शक्यता
नेपाळला उद्ध्वस्त करणाऱ्या भूकंपानंतर तिथल्या आपदग्रस्तांना नीटशी मदतही पोहचलेली नसतानाच आज दुपारी अंदमान बेटाला भूकंपाचा धक्का बसलाय.
May 1, 2015, 06:09 PM ISTदेव तारी त्याला कोण मारी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2015, 01:55 PM ISTनेपाळ भूकंप... रस्त्यावर इमारत ट्रॅक्टरवर कोसळली दोन जण बचावले
नेपाळमध्ये २५ एप्रिल रोजी झालेल्या भूकंपाचे एक एक व्हिडिओ आता हाती येत आहे. भूकंप झाला त्यावेळी रस्त्यावर एक इमारत कोसळतांनाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
Apr 30, 2015, 02:35 PM ISTभारत-नेपाळ महामार्ग झाला भूकंपात उद्ध्वस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2015, 11:24 AM ISTभूकंप येऊन गेला, त्रासाचे चटके सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2015, 10:59 AM ISTभूकंपातील जखमींच्या कपाळावर चिकटवली 'भूकंप' लिहिलेलं स्टिकर
‘गब्बर'चा नेपाळच्या भूकंपाला धक्का
‘गब्बर ईज बॅक‘ चित्रपटाचा निर्माता, चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई नेपाळ भूकंपग्रस्तांसाठी मदत म्हणून देणार आहे, अशी अफवा सध्या सोशल नेटवर्किंगवर फिरतेय.
Apr 29, 2015, 06:01 PM ISTनेपाळ भूकंप : २२ तासानंतर ४ महिन्याच्या मुलांला वाचवण्यात यश
नेपाळमध्ये प्रलंकारी भूकंपानंतर होत्याचे नव्हेत झाले. अनेक जण मातीच्या ढीगाऱ्यात गाढले गेलेत. अनेकांचा बळी गेला. काहींना जखमी अवस्थेत मातीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, दैव बलवत्तर म्हणून एका चार महिन्यांच्या बाळाला तब्बल २२ तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात जवानांना यश आले.
Apr 29, 2015, 04:48 PM ISTभूकंपाचा परिणाम वज्रेश्वरी कुंडाच्या गरम पाण्याच्या झऱ्यांवरही
नेपाळमधल्या भूकंपाचे मुंबईत धक्के जाणवले नसले तरी या भूकंपाचा प्रभाव मुंबईवर झाला आहे. हा निव्वळ दावा नाही त्याला वैज्ञानिक आधार आहे. मुंबईपासून जवळच असलेल्या वज्रेश्वरी इथल्या गरम पाण्याच्या कुंडाच्या पाण्याचं तापमान अचानक वाढलंय.
Apr 29, 2015, 01:00 PM ISTनेपाळ भूकंपातील मृतांचा आकडा 10 हजारांवर जाण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 12:21 PM ISTमृत्यूच्या दरवाजातून परतलो,टेंभूर्लीकर कुटुंबियांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 10:48 AM IST६ टॅटू आर्टिस्ट नेपाळमधून परतले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 10:39 AM ISTभूकंप : महाराष्ट्र राज्य अधिक सुरक्षित
नेपाळमधील भूकंपाचे हादरे अगदी महाराष्ट्र राज्यातही जाणवले. पण भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर भूकंपाबाबत, उत्तर भारत आणि हिमालयाच्या तुलनेत राज्य अधिक सुरक्षित असल्याचा दावा भूगर्भशास्त्रज्ञांनी केलाय.
Apr 29, 2015, 10:35 AM ISTनेपाळ भूकंपानंतर वज्रेश्वरी कुंडाचं पाणी तापलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 10:08 AM IST