earthquake

नेपाळ भूकंपाचे भयंकर व्हिडिओ...

 

काठमांडू :  नेपाळमध्ये झालेल्या प्रयलंकारी भूकंपाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण हे असे व्हिडिओ आहे जे तुम्हांलाही हादरवतील... काही जणांनी स्वतः शूट केले तर काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत... 

पाहा काही भयंकर व्हिडिओ...

 

Apr 27, 2015, 02:04 PM IST

भूकंपाबद्दल सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांपासून सावधान!

बिहारमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियाद्वारे अशी अफवा पसरवली जात आहे की, चंद्र उलटा आणि विचित्र दिसतोय. या अफवेमुळे बिहारमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्वांना सांगण्यात येत आहे की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. 

Apr 27, 2015, 11:48 AM IST

व्हिडिओ: भूकंपामुळे एव्हरेस्टवर आलेली बर्फाची लाट कॅमेऱ्यात कैद

 नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानं हिमालयालाही हादरे बसलेत. या भूकंपामध्ये माउंट एव्हरेस्टचं टोकही हललं. भूकंपानंतर माउंट एव्हरेस्टवर एक बर्फाची लाट (एवलांच) आली. 

Apr 27, 2015, 09:46 AM IST

एव्हरेस्टवर एवलांचमध्ये गूगलच्या अधिकाऱ्याचा मृत्यू

नेपाळसह संपूर्ण उत्तर भारतात आलेल्या भूकंपामुळे जीवन आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. नेपाळमध्ये आतापर्यंत १९०० हून अधिक जणांच्या मृत्यू झालाय. भारतातही भूकंपामुळे ५१ जणांचे प्राण गेले आहेत. 

Apr 26, 2015, 01:56 PM IST