नेपाळसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के, ६.९ रिश्टर स्केल तीव्रता
सलग दुसऱ्या दिवशी नेपाळसह भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. आज दुपारी १२ वा ४३ मिनिटांनी नेपाळसह दिल्ली, यूपी, बिहार आणि पंजाब, मध्यप्रदेश आणि आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
Apr 26, 2015, 01:38 PM ISTनेपाळ भूकंपाचा भयंकर व्हिडिओ, ही दृश्य मन विचलित करतील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 01:04 PM ISTनेपाळमधून परतलेल्या भारतीयांनी मानले सरकारचे आभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 01:03 PM ISTनेपाळमधून ५४६ भारतीय मायदेशी परतले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 01:02 PM ISTवायुसेनेच्या मदतीनं भारतीय पर्यटक मायदेशी परतले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 12:55 PM ISTनेपाळमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 12:53 PM ISTभूकंपामुळे भारतात ५१ जणांचा मृत्यू, बिहारमधील ३८ जण दगावले
भयंकर भूकंपानं शनिवारी देशातील विविध भागांमध्ये कमीतकमी ५१ जणांचा मृत्यू झालाय. तर जवळपास २३७ जण जखमी झाले आहेत. या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचं नुकसान झालंय. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.
Apr 26, 2015, 09:26 AM ISTनेपाळमध्ये १९३४ नंतर सर्वात मोठा भूकंप, अजून झटके जाणविणार
हैदराबाद : नेपाळ आणि भारताच्या काही भागांना प्रयलकारी भूकंपाने हादरा दिला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी नोंदविण्यात आली. या भूकंपाला भीषण भूकंपाच्या श्रेणीत गणले जाते. याचा प्रभाव पुढील १०-१५ दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे भूगर्भ वैज्ञानिक आर. के. चड्ढा यांनी सांगितले.
Apr 25, 2015, 10:18 PM ISTनेपाळमध्ये महाराष्ट्रातील पर्य़टक अडकलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 10:01 PM ISTभूंकप : हवाई दलाचे ऑपरेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 07:48 PM ISTकाठमांडू, नेपाळमधील Live भूंकप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 07:47 PM ISTकेंद्र सरकारचं भूकंपग्रस्तांसाठी मदतकार्य सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 05:07 PM ISTमहाराष्ट्रातले पर्यटक नेपाळमध्ये अ़डकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2015, 05:07 PM IST#हिमालयालाहादरे: नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर कोसळलं
नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आलीय. या भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान झालंय. कुतुबमिनार सारखं नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर भूकंपामुळं कोसळलंय. यावेळी टॉवर बघण्यासाठी आलेले पर्यटक अडकल्याची भीती आहे.
Apr 25, 2015, 02:53 PM ISTमहाराष्ट्राचे ५५६ पर्यटक नेपाळमध्ये, सर्व पर्यटक सुखरूप
नेपाळमध्ये आज सकाळी भूकंपाचे ७.९ रिश्टर स्केलचे तीव्रतेचा भूकंप झाला आहे. नेपाळमध्ये काही भारतीय पर्यटकही अडकल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्राचे ५५६ पर्यटकांचा समावेश आहे. सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती आहे.
Apr 25, 2015, 02:38 PM IST