पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के
पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत. रात्री १०.२० ते १०.३०च्या दरम्यान कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
Aug 19, 2017, 11:05 PM ISTहिंगोली जिल्ह्यातील १७ गावांना भूकंपाचा सौम्य धक्का
लातूर इथल्या भूकंप मापक वेधशाळेने या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल येवढी असल्याचं सांगितलं.
Aug 17, 2017, 03:56 PM ISTचीन भूकंपाने हादरला; १०० पर्यटक फसलेत तर ७ जणांचा मृत्यू
चीनला जोरदार भूकंपाचा धक्का बसलाय. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिस्टरस्केल नोंदवली गेली. चीनच्या नैऋत्यकडच्या भागात झालेल्या भूकंपात १०० पर्यटक फसले आहेत.
Aug 9, 2017, 06:47 AM ISTराजधानी दिल्ली, हिस्सारला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का
राजधानी दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये आज पहाटे मध्य तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 रिस्टर स्केल इतकी होती.
Jun 2, 2017, 09:21 AM ISTविधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राजकीय भूकंप
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्षनेतृत्वावर टीकास्त्र डागलं आहे.
May 15, 2017, 04:55 PM ISTउत्तर भारतामध्ये भूकंपाचे झटके
उत्तर भारतामध्ये भुकंपाचे झटके जाणवले आहेत.
Feb 6, 2017, 10:56 PM ISTमहापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का
आधी कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र आंबेरकर यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Jan 29, 2017, 06:58 PM ISTमी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:20 PM ISTमी सभागृहात बोललो तर भूकंप येईल - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीवर सभागृहात आपल्याला बोलण्यास दिले जात नसल्याचा आरोप केलाय. माझे भाषण तयार आहे. मात्र मला बोलायला दिले जात नाहीये. मी जर सभागृहात बोललो तर भूकंप येईल, असे राहुल गांधींनी म्हटलेय.
Dec 9, 2016, 01:52 PM ISTइंडोनेशियाला भूकंपाचा जोरदार धक्का
Dec 8, 2016, 04:21 PM ISTकोकण, साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणावलेत. तसेच साताऱ्यात भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रबिंदू अलोटी गावात. भूकंपाची नोंद 4.3 रिश्टर स्केलवर करण्यात आली आहे.
Nov 25, 2016, 08:32 AM ISTभुकंपाच्या हादऱ्यामुळे न्यूझीलंडमधला समुद्रच गायब
परशुरामाने समुद्राचे गर्वहरण करुन सात योजने समुद्र हटवून कोकण प्रांताची निर्मीती अशी आख्यायिका सांगितली जाते. आता पुन्हा एकदा असाच समुद्रहरणाचा प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडच्या समुद्रात एका मोठ्या भुकंपाच्या हाद-याने चक्क समुद्रच गायब झाला आहे.
Nov 18, 2016, 10:23 PM ISTभुकंपाच्या हादऱ्यामुळे न्यूझीलंडमधला समुद्रच गायब
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 05:37 PM ISTन्यूझीलंडमधील भूकंपाचा पाकिस्तानी टीमला मोठा धक्का
न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के अनेक भागांमध्ये जाणवले. नील्सन शहरात असलेल्या पाकिस्तानी क्रिकेट टीमलाही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे पाकिस्तानी टीम चांगलीच घाबरलीये मात्र सर्व खेळाडू सुरक्षित आहेत.
Nov 14, 2016, 01:56 PM IST