शास्त्रज्ञांनी सांगितली Diabetes ची 2 प्रमुख कारणं, 5 सवयींनी टळेल धोका
How To Prevent Of Diabetes : 100 कोटी लोकांना मधुमेहाच्या आजाराने ग्रासलं आहे. मधुमेहाला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. हा आजार होण्यामागे शास्त्रज्ञांनी प्रमुख कारणं सांगितली आहेत.
Jul 26, 2023, 09:37 AM ISTश्रावणात उपवास करुनही रक्तातील साखरेची पातळी कशी संभाळाल? 4 महत्त्वाच्या टीप्स
Manage Your Diabetes During Shravan Fasting: अनेकजण श्रावणामध्ये आरोग्यासंदर्भातील समस्यांची काळजी घेत उपवास करतात. अशावेळी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. अशाच 4 गोष्टींबद्दल डॉक्टरांचा काय सल्ला आहे पाहूयात...
Jul 24, 2023, 03:40 PM ISTवयाच्या चाळीशीत येताना पुरुषांना भेडसावतात 'या' 3 शारीरिक समस्या
Mens Health Tips in Marathi: आपण नेहमी निरोगी, तरुण असावे असे प्रत्येकाला वाटते. पण आपल्या धक्काधकीच्या आयुष्यात व्यायाम, खाणे याकडे लक्ष न दिल्यास निरोगी राहणे कठीण होते. दुसरीकडे वाढते वय थांबविणे आपल्या हातात नसते, पण वाढत्या वयात आजार बळावू न देणे, हे आपण करु शकतो. विशेषत: वयाच्या चाळीशीत जात असताना पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. वयाच्या चाळीशीनंतर तुमचे शरीर कमकुवत होऊ लागते. यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार बळावण्याचा धोका वाढतो. जर तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयींचा समावेश नित्यक्रमात केला तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पण आजकाल लोक पाश्चात्य जीवनशैली अंगीकारू लागले आहेत.
Jul 19, 2023, 05:15 PM ISTसकाळी शरीरात दिसणारी ही लक्षणं Diabetes चे संकेत; अजिबात दुर्लक्ष करु नका नाहीतर...
Diabetes Signs When You Wake Up In The Morning: अनेकांना आपल्याला मधुमेहाचा त्रास आहे समजण्याआधीच लक्षणं दिसू लागतात. मात्र अनेकजण अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं भविष्याच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकतं. म्हणूनच सतर्क राहणं आवश्यक आहे.
Jul 10, 2023, 02:17 PM ISTकाळजी घ्या! मधुमेहाचे आणखी एक धोकादायक लक्षण समोर; अशी करा तपासणी
Diabetic Ketoacidosis Symptoms In Marathi: भारतात मुधुमेहाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अशावेळी संशोधकांनी आणखी एक नवा दावा केला आहे.
Jul 4, 2023, 03:44 PM ISTHealth Tips : तुमच्या घरातील 'हे' पदार्थ हृदयविकार, मधुमेहापासून करतील रक्षण
Diabetes and Heart Disease : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजारांचा प्रामुख्याने समावेश आहे.
Jun 27, 2023, 01:45 PM ISTVideo | जगात 10 पैकी एकाला मधुमेहाचा आजार; 2050 पर्यंत प्रत्येक देशात वाढणार रुग्ण
World Over Diabetes To Rise Record Break
Jun 26, 2023, 01:00 PM ISTDiabetes: डायबिटीज रुग्णांसाठी लिंबू जालीम औषध, अशा 5 प्रकारे करता येतो वापर
Jun 22, 2023, 07:40 AM ISTDiabetes Control Tips: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय, काही दिवसात दिसेल परिणाम...
Diabetes Control Tips News In Marathi : मधुमेह झाल्यानंतर डॉक्टर पहिला सल्ला दिला तो म्हणजे साखरेपासून दूर राहा... साधारणपणे, लोक मधुमेहासाठी साखरेला जबाबदार मानतात, परंतु काही पदार्थांचे सेवन हे साकरेइतकेच घातक ठरु शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास केवळ साखरच जबाबदार नसते तर साखरेव्यतिरिक्त इतर गोष्टी अशा आहेत की ज्या मधुमेहाच्या उंबरठ्यावर असलेल्यांना किंवा मधुमेहींना धोक्याच्या जवळ नेतात. जर तुम्ही मधुमेहाने ग्रस्त असाल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियत्रंणात ठेवण्यात मदत करेल.
Jun 19, 2023, 02:22 PM ISTडायबेटिज असल्यास आंबा खाऊ शकतो का? तज्ज्ञांनी केलं स्पष्ट
फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा फक्त फक्त चवीत नाही तर अनेक कारणांसाठी चांगला असतो. आंब्यात व्हिटॅमिन ए, सी, फायबर, फोलेट आणि पोटॅशिअमसारखे अनेक गुणसत्व असतात.
Jun 18, 2023, 06:33 PM IST
Weight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी
Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.
Jun 17, 2023, 02:01 PM ISTDiabetes अजिबात वाढणार नाही, आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
How To Control Diabetes : जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर तुमच्या आहारत या गोष्टींचा समावेश करा.
Jun 16, 2023, 05:01 PM ISTFoods For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?
जर तुम्ही मधुमेह रुग्ण असाल तर कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजे.
Jun 15, 2023, 12:40 PM ISTभारतात मधुमेहाचा विस्फोट! 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह,अहवालात धक्कादायक माहिती समोर
ICMR Diabetes Study Cases: भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटातील चरबी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला आहे.
Jun 12, 2023, 12:49 PM IST