Fenugreek Seeds Benefits: हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल ते मधुमेह सारख्या अनेक समस्यांना ही वस्तू ठेवते नियंत्रित
Fenugreek Seeds Benefits: हिवाळा सुरु झाला की आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मेथीचे दाणे अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून कसे काम करतात जाणून घ्या.
Nov 27, 2022, 11:39 PM ISTDiabetes च्या रुग्णांनी चप्पल- बूट खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
Diabetes Control Tips : मधुमेह असणाऱ्यांनी त्यांच्या आहारावर नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. पण, यासोबतच इतरही काही सवयी रुग्णांना रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राखण्यासाठी मदत करतात.
Nov 26, 2022, 10:52 AM ISTMental Health: मेंदू काम करत नाही, आजच बदला 'या' 4 सवयी
जाणून घ्या Health Tips मेंटल हेल्थ साठी कोणत्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या...
Nov 25, 2022, 06:09 PM ISTMomos Side Effects: मोमोज खाणाऱ्यांनो लक्ष द्या! अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम
Momos Side Effects : मोमोजचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं. आजकालच्या युगात विशेषत: लहान मुलं आणि तरुणांमध्ये मोमोजची क्रेझ दिसून येते. पण हे रस्त्यावरील मोमोज जास्त खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका आहे.
Nov 25, 2022, 09:11 AM ISTDiabetes वाढल्याने त्रस्त आहात? आजच 'या' फुलाची बी खा, डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येणार नाही
Diabetes Control Tips: मधुमेह (Diabetes) हा पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. स्वस्थ जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायामाद्वारे हा रोग नियंत्रणात ठेवता येतो. त्याचबरोबर एका फुलाचे बियाणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते.
Nov 24, 2022, 08:29 AM ISTBad Cholesterol मुळे त्रासला आहात, हे Ayurvedic Tips वापरून पाहा
Bad Cholesterol ची समस्या आहे, 'या' आयुर्वेदीक उपायांनी होईल दुर
Nov 21, 2022, 10:42 PM IST
Special Report | चिमुकल्यांनाही हार्ट अटॅकचा धोका? अशी घ्या मुलांची काळजी!
Mumbai School Students Found With Sugar And BP Problems
Nov 20, 2022, 09:00 PM ISTMyths and Facts: मधुमेह असताना शारीरिक संबंध ठेवता येतात का? काय खरं काय खोटं जाणून घ्या
लोक शारीरिक संबंधांबद्दल बोलत नाहीत आणि आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास त्यांचे वैवाहिक जीवन बिघडते.
Nov 14, 2022, 10:28 PM ISTप्रियांका चोप्राचा नवरा गंभीर आजाराचा शिकार...Video पोस्ट करत दिली माहिती..
सोशल मीडियावर निकच्या या व्हिडिओवर याचे फॅन्स कॉमेंट्स करून त्याच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहेत.
Nov 14, 2022, 12:51 PM ISTSpecial Report | चिमुकल्यांनाही हार्टअटॅकचा धोका?; पाहा व्हिडिओ
Parents Alert As Mahapalika School Students Found BP And Diabetic Report
Nov 13, 2022, 07:40 PM ISTChildren Blood Pressure And Diabetes | सावधान! आरोग्य तपासणीत महापालिकेची धक्कादायक माहिती उघड; पहा व्हिडिओ
Mumbai Mahapalika School Students Having Blood Pressure And Diabetis In Report
Nov 13, 2022, 06:20 PM ISTअरे बापरे ! मुंबईत 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस
School Students have blood pressure and diabetes In Mumbai : मुंबईतील पालकांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) शाळांतील 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर (blood pressure) तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस (diabetes) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nov 13, 2022, 12:15 PM ISTMumbai Municipality Students| पालकांनो मुलांची काळजी घ्या!
Mumbai Municipality 8 thousand Students diabetes
Nov 13, 2022, 09:10 AM ISTHealth Tips: ...अन्यथा तुम्हालाही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जिम करताना 'या' गोष्टी टाळा!
Causes Of Heart Attack: गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यायाम करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे.
Nov 13, 2022, 01:28 AM ISTडायबेटीस असलेल्या व्यक्तीने आपली इम्युनिटी चांगली ठेवणं गरजेचं का आहे, हे जाणून घ्या
मजबूत प्रतिकारशक्ती डायबेटीसच्या रुग्णांमध्ये संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि संसर्गाशी संबधित कोणत्याही समस्येचा धोका कमी करते.
Nov 12, 2022, 11:04 PM IST