Diabetes Symptoms: केवळ रात्रीच दिसतात मधुमेहाची 'ही' लक्षणे, वेळीच ओळखा नाहीतर...
Diabetes Symptoms Night : मधुमेह हा एक आजार आहे ज्याला सायलेंट किलर म्हणतात. हा आजार आटोक्यात न आल्यास त्याचा परिणाम शरीरिराच्या सर्व भागांवर दिसून येतो. जर मध्यरात्रीच्या वेळी तुम्ही वारंवारं उठत असाल तर वेळीच सावध व्हा.
Feb 15, 2024, 04:53 PM IST'या' रुग्णांनी शारीरिक संबंध ठेवावेत की नाही? काय सांगतात तज्ज्ञ?
Sexual Health tips: विवाहीत जीवनानंतर शारीरिक संबंद न ठेवणाऱ्या लोकांमध्ये नेहमीच शारीरिक आणि मानसिक रुपाने बदल पाहायला मिळतो. त्याचबरोबर जेव्हा एखादा आजार कायस्वरुपी शरीराला विळखा घालून बसला असेल, त्यावेळी शारीरिक संबंध ठेवायाचं की नाही ते जाणून घ्या...
Feb 12, 2024, 05:26 PM ISTDiabetes Symptoms: तुम्हाला मधुमेह आहे की नाही? 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा
Diabetes Tips : मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारतासला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखणार? ते जाणून घ्या...
Feb 11, 2024, 02:58 PM ISTटाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये नेमका फरक काय?
Diabetes Symptoms and Causes in Marathi : मधुमेह म्हणजे काय आणि त्याची प्राथमिक लक्षणे कोणती? टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या मधुमेहाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे...
Feb 4, 2024, 06:00 PM ISTDiabetes Study: कोरोनानंतर मधुमेही रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Diabetes Patient Increased: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा तांडव आपण सर्वांनीच पाहिला, पण कोरोनानंतर आता मधुमेह हा एक आजार म्हणून समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे.
Jan 26, 2024, 08:46 AM ISTमेथी, ओवा, जिरं नव्हे; पाण्यात मिसळा 'हे' लहानसं फळ; फायदे थक्क करणारे!
Health News : तुम्हीही आरोग्याच्या अनुषंगानं अशा काही सवयी अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत आहात का? ही माहिती वाचा....
Jan 23, 2024, 02:17 PM ISTऑफिसमध्ये तासन् तास एकाच जागी बसून काम करता का? होऊ शकतात 'या' समस्या
Sitting risks : तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओप्रोसिस सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.
Jan 18, 2024, 05:08 PM ISTमधुमेहाच्या रुग्णांसाठी 'ही' योगासने ठरतील फायदेशीर!
Yoga Poses for Diabetes : मधुमेह कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे प्रयत्न करतात. पण काही केल्यास शुगर नियंत्रणात राहत नाही. पण वर्षानुवर्षे भारताची परंपरा असलेल्या योगामध्ये मधुमेह कमी करण्याची ताकद आहे. जर तुम्हाला शुगर नियंत्रणात ठेवायचे असतील तर त्यासाठी कोणते योगासने करावेत ते जाणून घ्या...
Jan 10, 2024, 04:26 PM ISTतुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात
Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या...
Jan 9, 2024, 02:45 PM ISTडायबिटीजच्या पेशंटना पिस्ता ठरेल गुणकारी
डायबिटीजच्या पेशंटना पिस्ता हा गुणकारी ठरु शकतो. पिस्त्यामध्ये अनेक जीवनसत्त्वं असतात. याबद्दल सांगितलं आहे.
Jan 5, 2024, 08:03 PM ISTDiabetes रुग्णांसाठी संजीवनी ठरणार 'ही' स्वस्त भाजी; रक्तातली साखर 50% घसरेल, वैज्ञानिकही थक्क
Cheapest Remedy To Control Diabetes: मधुमेहाचा त्रास असलेले अनेकजण डॉक्टरांनी दिलेली वेगवेगळी औषधं खाऊन शरीरामधील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतात. मात्र आता नव्या संशोधनामध्ये एक थक्क करणारी माहिती समोर आली आहे.
Jan 5, 2024, 04:57 PM ISTDiabetes Symptoms : कोणत्या वयात मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? ही लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Diabetes हा अनुंवाशिक किंवा खाण्या-पिण्याच्या सवयी, अपुरी किंवा जास्त झोप, ताण, धुम्रपान अशा अनेक जीवनशैलीशी निगडीत कारणांमुळे होवू शकतो
Jan 4, 2024, 05:38 PM IST
Diabetes चे रुग्ण रताळं खाऊ शकतात का? पाहा आहारतज्ज्ञ काय सांगतात
can Diabetes patients eat sweet potato? रताळं आरोग्यासाठी पूरक असतं, त्याचे कैक फायदे असतात हे सगळं खरं. पण, डायबिटीस असणाऱ्यांनी ते खावं का?
Jan 2, 2024, 12:01 PM IST
Diabetes ने त्रस्त असाल तर बदला जीवनशैली, काय करावे काय टाळावे? जाणून घ्या
How to Control Diabetes News in marathi : वाढता ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल अनेकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील एक आजार म्हणजे मधुमेह. र
Dec 31, 2023, 12:17 PM IST
कितीही गुणकारी असला तरी अतिप्रमाणात गुळ खाणे ठरते घातक; 'या' आजारांचा धोका
Disadvantages Of Eating Jaggery: गुळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण अतिप्रमाणात गुळ खाणे कधीकधी घातकही ठरु शकते. अतिप्रमाणात गुळ खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
Dec 29, 2023, 07:11 PM IST