'देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं' भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा आग्रह
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा देवेंद्र फडणवीस यांना आग्रह
Jun 30, 2022, 06:46 PM ISTAndheri East Assembly Constituency Bye Election : भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी : सूत्र
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly Constituency Bye Election) भाजपाकडून मुरजी पटेल (Bjp Murji Patel) यांना उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jun 16, 2022, 10:25 PM ISTDevendra Fadnvis : देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द
हा दौरा रद्द करण्यात आल्यामुळे फडणवीस (Devendra Fadnvis) मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
Jun 4, 2022, 02:58 PM ISTAndheri East Assembly Constituency : भाजप अंधेरी पूर्वेतील रिक्त विधानसभेची जागा लढवणार, सूत्रांची माहिती
भाजप अंधेरी पूर्व मतदारसंघातून विधानसभेची (Andheri East Assembly Constituency) जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
May 27, 2022, 06:33 PM ISTPetrol-Disel Rate | राज्यात पेट्रोल करकपात की धूळफेक?
केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारनं व्हॅट कमी केल्याचा मोठा गवगवा झाला.
May 23, 2022, 09:15 PM IST
सहलीला तुम्ही गेला होतात, आम्ही नाही, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
Devendra Fadnvis On Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बीकेसीत झालेल्या जाहीर सभेत फडणवीस यांच्यावर 'देवेंद्र तुम्ही गेला असतात ना तर तुमच्या वजनाने पडली असती', अशा शब्दात बाबरीच्या मुद्द्यावरुन टीका केली होती.
May 15, 2022, 09:55 PM ISTDevendra Fadnvis | पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले.......
Devendra Fadnvis on Morning Swearing | देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबाबतही वक्तव्य केलं.
May 15, 2022, 09:01 PM ISTDevendra Fadanvis | मुख्यमंत्र्यांची कालची सभा ही मास्टर नव्हे तर लाफ्टर सभा, फडणवीस यांची टीका
विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शनिवारी मुंबईतील बीकेसीत 14 मे ला झालेल्या सभेवरुन जोरदार टीका केली आहे.
May 15, 2022, 08:15 PM IST
सोमैय्यांच्या वसुली गँगमध्ये दोन आमदार... पहा संजय राऊत यांनी कुणावर केला हा आरोप
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आले.
May 9, 2022, 12:34 PM ISTओबीसीना भाजप देणार निवडणुकीत २७ टक्के जागा, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
राज्य मागास आयोग नेमला. पण, त्याचाही विश्वासघात केला. अखेर न्यायालयाने चिडून निवडणूक लावण्याचा निर्णय दिला.
May 7, 2022, 01:18 PM ISTSharad Pawar | "शरद पवारांचा जातीय....",पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा शरद पवारांच्या अवतीभवती फिरू लागलंय. भाजप असो की मनसे, विरोधकांनी पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे.
Apr 14, 2022, 11:10 PM ISTMaharashtra Politics | "सरकार आणणारच", फडणवीसांचा विश्वास, तर "भाजपला येऊ देणार नाही", पवारांचा निर्धार
एकीकडं महाराष्ट्रात स्वबळावर सरकार सत्तेवर आणण्यासाठी भाजपनं (BJP Maharashtra) मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर दुसरीकडं भाजपला सत्तेत येऊ देणार नाही, अशी घोषणा शरद पवारांनी (Sharad Pawar) केली आहे.
Mar 18, 2022, 10:55 PM IST
BJP Mission Mumbai | मुंबई-महाराष्ट्रासाठी भाजपचा मास्टर प्लॅन?
चार राज्यात पुन्हा एकदा सत्ता काबीज केल्यानंतर आता भाजपनं मिशन मुंबई (BJP Mission Mumbai) हाती घेतलंय.
Mar 11, 2022, 10:37 PM IST
शिवसेना-भाजपात सापाचं वैर, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमनेसामने आले आहेत.
Mar 3, 2022, 09:26 PM IST
राज्य सरकारकडून OBC आरक्षणाची थट्टा, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Mar 3, 2022, 03:07 PM IST