स्कूल बस असोसिएशननं पुकारलेला बंद मागे
स्कूल बस असोसिएशननं 15 नोव्हेंबरपासून पुकारलेला बंद मागे घेतल्यामुळे राज्यातल्या लाखो पालकांना दिलासा मिळाला आहे.
Nov 14, 2016, 02:54 PM IST18 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांवर टोलमाफी
राष्ट्रीय महामार्गांवर आता 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.
Nov 14, 2016, 02:22 PM IST'नेहरुंच्या काळात अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करतोय'
पाचशे आणि एक हजार रुपयांची नोट बंद करण्यावरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 14, 2016, 02:01 PM ISTगटारात सापडल्या पाचशे-हजारच्या नोटा
गुवाहाटीच्या रुक्मिणीनगर भागामध्ये गटारात टाकलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या ढिगभर नोटा आढळून आल्या आहेत.
Nov 14, 2016, 12:28 PM ISTसोशल नेटवर्किंगवरचा तो मेसेज रघुराम राजन यांचा नाही तर आव्हाडांचा
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर त्यावर सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Nov 14, 2016, 11:04 AM IST'सामना'तून शिवसेनेची नरेंद्र मोदींवर आगपाखड
पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे
Nov 14, 2016, 09:02 AM ISTनोटबंदी इफेक्ट! पुण्यात एकही घरफोडी नाही
पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
Nov 14, 2016, 08:08 AM ISTनाशकात दीड वर्षात बनावट नोटा चलनात आणण्याच्या २१ घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे देशभरात काळ्या पैशांची चर्चा सुरु आहे. बेहिशोबी पैशांबरोबरच बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रकार उघडकीस आल्याने सरकारला हा निर्णय घ्यावा लागलाय. नाशिक शहरात गेल्या दीड वर्षात बनावट नोटा चलनात आणण्याच्या २१ घटना उघडकीस आल्यात.
Nov 13, 2016, 11:05 PM ISTजनतेचा छळ थांबवा, उद्धव ठाकरेंचा अरुण जेटलींना फोन
काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईला शिवसेनेचा पाठिंबा आहे, पण सध्या सुरु असलेला जनतेचा छळ थांबवा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अर्थमंत्री अरुण जेटलींना केलं आहे.
Nov 13, 2016, 06:59 PM ISTकाँग्रेसची ताकद चार आणे बंद करण्याएवढीच!
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला चांगलेच चिमटे काढले आहेत.
Nov 13, 2016, 04:18 PM ISTबँकांमधून सारखे पैसे काढू नका, आरबीआयचं नागरिकांना आवाहन
बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली आहे.
Nov 13, 2016, 02:55 PM ISTपुढचा सर्जिकल स्ट्राईक बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर!
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर आता बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.
Nov 13, 2016, 01:23 PM ISTकलाकारांचा 'नोट'सेल्फी
Nov 13, 2016, 11:24 AM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
दहावीच्या विद्यार्थ्यांना, 500 रुपयांची जुनी नोट भरुनही परीक्षेचा फॉर्म आता भरता येणार आहे.
Nov 13, 2016, 08:55 AM ISTपाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्यानं बेस्ट सुसाट
पाचशे, हजार रुपयांच्या नोटबंदीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट या उपक्रमाकडे तब्बल सात कोटी रुपयांची विजेची थकबाकी जमा झाली आहे.
Nov 12, 2016, 08:17 PM IST