तिरडीवरच उठून बसला तरुण? व्हायरल होत असलेल्या बातमीचं सत्य अखेर समोर
बापरे! किती तो देवभोळेपणा.... प्रश्नांचा काहूर माजवतेय ही बातमी
Oct 27, 2022, 11:54 AM ISTबहिणीनेच संपवलं? सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात माननेल्या बहिणीचा सहभाग असल्याचा संशय
सिद्धू मुसेवाला प्रकरणात नवा ट्विस्ट
Oct 26, 2022, 08:59 AM ISTलोकांना झालंय तरी काय? ती रक्त्याच्या थारोळ्यात तडफत होती, लोकं Video बनवत होते
पोलीस अधिकाऱ्याने जखमी मुलीला उचललं आणि रुग्णालयाच्या दिशेने निघाले
Oct 25, 2022, 07:50 PM ISTसंतापजनक! महिलेने पगार मागितला, नगराध्यक्षा आणि तिच्या पतीने लाथाबुक्क्यांनी तुडवला...
रायगडच्या तळा नगरपंचायतीमधल्या प्रकाराने संतापाची लाट
Oct 24, 2022, 03:12 PM IST'बलात्कारानंतर मुलीला जिवंत सोडलं, आरोपी दयाळू आहे...' न्यायालयाचा निकाल चर्चेत
एका प्रकरणात सुनावणी करताना आरोपीच्या शिक्षेतही घट करण्यात आली
Oct 23, 2022, 05:04 PM ISTदिवाळीला कंपनीने बोनस दिला नाही, कर्मचाऱ्याच्या कृत्याने पोलिसही हादरले
पगार कमी त्यातच बोनस नाही, वैतागलेल्या कर्मचाऱ्याने उचललं असं पाऊल
Oct 23, 2022, 04:29 PM IST
शिक्षेपासून वाचण्यासाठी शिक्षकाचा जुगाड, तिरडीवर केलं फोटोशूट... असा झाला पर्दाफाश
शिक्षकाने स्वत:च्या मृत्यूचं नाटक रचलं, पण तेच त्याला महागात पडलं
Oct 21, 2022, 10:23 PM ISTसाहेब, मला आई व्हायचंय! महिलेची न्यायाधीशांकडे मागणी... वाचा नक्की काय झालं?
हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाची जोरदार चर्चा, पहिलीच घटना
Oct 21, 2022, 08:12 PM ISTऑमलेट नीट बनवता येत नाही... पोलीस हवालदारांने पत्नीचा गळा दाबला
पोलिस हवालदाराकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
Oct 21, 2022, 06:50 PM ISTवाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले
वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले
Oct 21, 2022, 05:58 PM ISTघोर कलियुग!! आधी चोरी केली आणि नंतर स्वतःच पोलिसांना बोलवलं; वाचा नेमकं काय घडलं...
अट्टल चोराने चोरीनंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिलीय
Oct 21, 2022, 04:41 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गँगवॉरचा भडका, गोळीबाराच्या दोन घटनांनी ठाणे हादरलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गोळीबाराच्या दोन घटना, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
Oct 21, 2022, 04:20 PM ISTPune Crime News : काय चाललंय पुण्यात... चायनीज विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला
Pune Crime News : चायनीज न मिळाल्याने टोळक्यानने तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रोड परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Oct 21, 2022, 11:39 AM ISTसासूला धडा शिकवण्यासाठी जावयाने रचला कट, पण असा झाला पर्दाफाश
सासूला सासूला धडा शिकविण्यासाठी आणि पत्नीची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने कट रचला, पण...
Oct 20, 2022, 10:19 PM ISTमंगळवारी मटण बनवलं आणि...; पती-पत्नीच्या वादात गेला शेजाऱ्याचा जीव
पती-पत्नीच्या वादात शेजाऱ्याला जीव गमवावा लागलाय
Oct 20, 2022, 04:49 PM IST