crime news

काँग्रेस आमदारांकडून ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग; पतीच्या ट्विटने खळबळ

दोन्ही आमदार दारूच्या नशेत होते असे महिलेने सांगितले

Oct 7, 2022, 04:17 PM IST

CCTV VIDEO : रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या टोळक्यांची तरुणाला मारहाण, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

रस्त्यात धिंगाणा घालत टोळक्याने तरूणाला केली बेदम मारहाण

Oct 6, 2022, 06:59 PM IST

Boyfriendसोबतचे 'ते' चॅट लहान बहिणीने दाखवलं घरी, जे घडलं त्याने उडाला थरकाप

बॉयफ्रेंडसाठी मोठ्या बहिणीने उचललं टोकाचं पाऊल

Oct 6, 2022, 06:21 PM IST

"मला माफ कर आई, जिमला जाणं माझ्या..."; तरुणीने संपवलं जीवन

तरुणीच्या भावाने तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक

Oct 6, 2022, 05:11 PM IST

दिराने वहिनीचा केला 'तो' फोटो शेअर, लिहिलं 'I Miss U Jaan', नंतर जे काही झालं ते...

दिराने वहिनीसोबत केलं हे धक्कादायक कृत्य, व्हायरल झाल्यावर गोंधळच उडाला...

Oct 5, 2022, 07:48 PM IST

बाबो! मुख्यमंत्र्यांची सही 1 कोटीला, व्यापाऱ्याला 'या' गोष्टीचं आमिष दाखवत घातला मोठा गंडा

मुख्यमंत्र्यांसोबत माजी ओळख आहे असे ओरोपीने सांगितलं होतं

Oct 4, 2022, 04:54 PM IST

'बाबा यात आमची काय चूक...' डोंबिवलीतली आगीची 'ती' घटना ठरवून, आईसह दोन मुलींचा होरपळून मृत्यू

मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या दोन चिमुकल्या मुलींचा अखेर मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारी घटना

 

Oct 4, 2022, 01:54 PM IST

"अमित शाह यांच्यासाठी छोटी भेट"; पोलीस महासंचालकाला संपवल्यानंतर TRFचा खळबळजनक दावा

अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना समोर आलीय

Oct 4, 2022, 12:16 PM IST

सत्यनारायण पूजा चुकली म्हणून पुजाऱ्याचा कान कापला; का दिली इतकी क्रूर शिक्षा वाचा

मुलाचे लग्न होत नसल्याने कुटुंबियांनी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती

Oct 3, 2022, 06:21 PM IST

मध्यरात्री सुनिताने मोहनला बोलवलं घरी आणि...

मोहन आणि सुनिताचे प्रेम संबंध जुळले होते. मोहनच्या घरच्यांचा या अनैतिक संबंधाला विरोध होता. पण म्हणता प्रेम अंधळ असंत. हेच मोहनच्या बाबतीत झालं आणि घडलं अघटीत

Oct 2, 2022, 03:54 PM IST

दृष्यम स्टाईलने हत्या, घरातच पुरला मृतदेह... पण हे सिनेमातले पोलीस नव्हते, असा लावला शोध

दृष्यम सिनेमात दाखवल्याप्रमाणे त्याने गुन्हा केला, त्याला वाटलं सिनेमाप्रमाणेच हा गुन्हाही लपला जाईल पण... 

Oct 1, 2022, 07:48 PM IST

आजोबाने सांगितलं, दुकानातून तंबाखू आण... नात ऐकेना म्हणून जे केलं त्याने गाव हादरलं!

मध्य प्रदेशाच्या गुना जिल्ह्यातील धक्कादायक घटना घडली!

Oct 1, 2022, 07:46 PM IST

नांदेडमध्ये पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, घटना CCTVत कैद

तलवार आणि चॉपर घालून सहा जण पतसंस्थेत शिरले आणि... 

Oct 1, 2022, 06:05 PM IST

फ्री फायर खेळताना जुळलं दोघांंचं सुत, प्रेमात आडवे आले बाबा, असा रचला कट

तिचं त्याच्यावर जडलं प्रेम, प्रेमात आडवे आलेत बाबा; मग रचला कट आणि...

Oct 1, 2022, 04:42 PM IST