डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान भोवलं; राहुल सोलापूरकर यांना अटक होणार?
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. भाजप नेते प्रसाद लाड यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय. हे वक्तव्य खेदजनक असून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई होईल, असंही लाड यांनी म्हटलंय.
Feb 10, 2025, 06:01 PM IST