central government

सरकारी कर्मचारी दर शुक्रवारी वापरणार खादीचे कपडे?

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा जागर करणारी खादी आणि सध्याच्या काळात स्टाईल स्टेटमेंट खादी आणि त्यावर आधारित लाखो कारागिरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

Mar 9, 2016, 06:16 PM IST

जर्मनीत अडकलेल्या महिलेच्या सुटकेचं सरकारकडून आश्वासन

भारतातली एक महिला जर्मनीत अडकून पडलीय. तिच्या सासरच्यांनी फसवणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. तिनं स्वतःच व्हीडिओ शूट करुन भारत सरकारला सुटकेची विनंती केलीय. 

Feb 3, 2016, 12:44 PM IST

दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्राला केंद्राकडून मदत नाही

महाराष्ट्रातील अनेक गावे दुष्काळाने होरपळतायेत. दुष्काळामुळे राज्यातील बळीराजा आत्महत्या करतोय मात्र असे असूनही केंद्राकडून मदतीचा एकही पैसा आलेला नसल्याची माहिती राज्य सरकारनंच सुप्रीम कोर्टात दिलीय. 

Feb 1, 2016, 01:05 PM IST

एक ट्वीट करा, वेळेवर गॅस सिलिंडर मिळेल

रेल्वे मंत्रालयानंतर पेट्रोलियम आणि टेलिकॉम मिनिस्ट्रीने ट्वीटर हँण्डलवर 'तक्रार निवारण' करण्यावर भर दिला आहे. मिनिस्ट्रीने यासाठी कंट्रोल रूमही सुरू केला आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय देखील या प्रकारे अडचणी सोडवण्यावर भर देत आहे.

Jan 24, 2016, 11:46 AM IST

मुंबईतील कोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदिल

मुंबईतल्या कोस्टल रोडला अखेर केंद्र सरकारनं हिरवा कंदिल दिलाय. 

Dec 30, 2015, 08:56 PM IST

मुंबई केंद्रशासित करण्याचा नवा डाव, शिवसेनेची जोरदार टीका

मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ शिवसेनेनेही केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाला विरोध दर्शविलाय. स्मार्ट सिटी योजना म्हणजे मुंबई केंद्रशासित करण्याचा नवा डाव असल्याचे शिवसेनेने म्हटलेय. मुखपत्र सामनाच्या अग्रलेखाद्वारे शिवसेनेने टीकेची झोड उठवलीये. 

Dec 14, 2015, 10:31 AM IST

सरकारी नोकरीत सात लाख पदं रिक्त

केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे ज्यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. ५६ मंत्रालये आणि  विभागांमध्ये तब्बल सात लाख पदे रिक्त आहेत. 

Nov 26, 2015, 10:51 AM IST

केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : पवार

 केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांप्रती त्यांच्या मनात आदर नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला.

Aug 14, 2015, 03:15 PM IST

जुन्या गाड्या द्या, दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक फायदा मिळवा

यापुढे तुमच्या जुन्या गाड्या दीड लाख रुपयांपर्यंत आर्थिक फायदा करून देऊ शकतात. १० वर्षांहून जुन्या गाड्या मोडीत काढल्यास ५ हजारांपासून ६० हजारांपर्यंतचा इन्सेन्टीव्ह देण्याची योजना केंद्र सरकारनं तयार केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Aug 14, 2015, 08:55 AM IST

केंद्राचा साखर कारखानदारांना दिलासा, ६ कोटींचे कर्ज

केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशभरातील साखर कारखान्यांना केंद्राकडून 6 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

Jun 10, 2015, 03:00 PM IST