सरकार बुळचट निघाले - शिवसेना
आमचे जवान मारले जात आहेत. तरीही केंद्र सरकार खुळचटासारखे बसून आहे, अशी थेट टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
Dec 26, 2017, 07:57 AM ISTट्रिपल तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा, भाजपचा व्हीप
लोकसभेत आज ट्रिपल तलाकचं विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आहे. भाजपनं सर्व खासदारांना व्हीप बजावला आहे. ट्रिपल तलाकसाठी तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.
Dec 21, 2017, 01:24 PM ISTराज्यातल्या केंद्र सरकारच्या कार्यालयात मराठी सक्तीची
राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये देखील यापुढं मराठी भाषा वापरणं सक्तीचं करण्यात आलंय.
Dec 6, 2017, 11:16 PM ISTकेंद्राकडून ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा राज्यांकडे सुपूर्द
केंद्र सरकारकडून ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा राज्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय. कायदा अस्तित्वात आल्यास तलाख देणाऱ्यावर अजामीनपात्र गुन्हा दखल होणार आहे.
Dec 2, 2017, 01:25 PM ISTआता, रक्तावरही लागणार जीएसटी?
रक्तदानाला आत्तापर्यंत 'महादान' म्हणून ओळखलं जात होतं... परंतु, यापुढे मात्र रक्तावरही जीएसटी लागण्याची शक्यता आहे.
Nov 30, 2017, 12:14 PM ISTनवी दिल्ली | काश्मीर खोऱ्यात शांततेसाठी केंद्राचे प्रयत्न
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 02:15 PM ISTनवी दिल्ली | ट्रिपल तलाकविरोधात पाऊल, केंद्रीय मंत्र्यांच्या समितीची स्थापना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 07:55 PM ISTनवी दिल्ली | ट्रिपल तलाकविरोधात केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 07:15 PM ISTनवी दिल्ली | सरकारविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 07:57 AM ISTकेंद्र सरकारने डाळींच्या निर्यातीवरील बंदी उठवली
केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या डाळींच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. सरकारच्या या निर्णयाचा तूर, मूग, उडीद , हरबरा शेतक-यांना फायदा होणार आहे.
Nov 16, 2017, 05:08 PM ISTआयुर्वेदीक डॉक्टरांचा सरकार विरोधात मोर्चा
आयुर्वेदीक डॉक्टरांना अलोपॅथीची प्रॅक्टिस बंदी संदर्भात कायदा केला जात असल्यामुळे देशभरातील हजारो आयुर्वेदीक डॉक्टरांनी दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढला.
Nov 7, 2017, 10:22 AM ISTनोटबंदीनंतर सरकारची मोठी कारवाई, २ लाख कंपन्यांना ठोकलं टाळं
नोटबंदीनंतर काळा पैसा पांढरा करणाऱ्या २.२४ लाख कंपन्यांना केंद्र सरकारने जोरदार झटका दिला आहे. या कंपन्यांना सरकारने टाळे ठोकले आहे.
Nov 5, 2017, 09:39 PM ISTरायबरेली | राहुल गांधींनी एनटीपीसी स्फोटातील जखमींची घेतली भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 11:53 PM ISTसार्वजनिक बॅंकांमध्ये केंद्र सरकार करणार मोठी गुंतवणूक
सार्वजनिक बॅंकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे या बॅंकांना दिलासा तर मिळणारच आहे. पण, बॅंकांना लाभणारा आर्थिक हातभारही मोठा असणार आहे.
Oct 25, 2017, 11:06 AM ISTकीटकनाशकांमुळे मृत्यू प्रकरणी पवारांनी केलं मोठं वक्तव्य
कीटकनाशकांनी फवारणी करताना राज्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Oct 23, 2017, 05:00 PM IST